Tuesday, 7 March 2017

Mulyavardhan Updates- Marchमूल्यवर्धन कार्यक्रमाच्या "समग्र शाळा दृष्टीकोन "(Whole School Approach) उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंभारी ता.जि.अकोला येथे दिनांक ११ मार्च २०१७ रोजी नैसर्गिक रंग व वापरलेल्या फुलांचा पुनर्वापर करुन" इको-फ्रेंडली होळी "नाविण्यपूर्ण पद्धतीने उत्साहाने साजरी करण्यात आली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेवून आपल्यामध्ये असणारे अवगूण,वाईट विचार कागदावर लिहून त्याची प्रतिकात्मक होळी केली. तसेच ढोलाच्या तालावर गोल रिंगणामध्ये फेर धरून आनंदोत्सव साजरा केला.