Tuesday 9 February 2016

Mulyavardhan Updates- February



२० फेब्रुवारी२०१६- जि शाळा हातनाडा- अमरावती-

२० फेब्रुवारी२०१६- जि शाळा आसारा- अमरावती : उपक्रम "मित्राचे गुण"

 २० फेब्रुवारी२०१६-जि शाळा आसारा- अमरावती: उपक्रम "हनुमान उडी"

 २० फेब्रुवारी२०१६-जि शाळा आसारा- अमरावती : उपक्रम "सहयोगी खेळ"
 २० फेब्रुवारी२०१६- जि शाळा धामणगाव- वर्धा- उपक्रम "मी माझ्या क्षमता" - री जिल्हा समन्वयक श्री भोयर सर शिक्षिका मनीषा किनगावकर

 २० फेब्रुवारी२०१६- जि शाळा धामणगाव- वर्धा- "भीती वाटल्यावर"उपक्रम -१ली


  २० फेब्रुवारी२०१६- जि शाळा कुर्णे-- लांजा - रत्नागिरी: "नको जास्त वेळ टीव्ही"-२री
  २० फेब्रुवारी२०१६- जि प्रा शाळा कडवंचीवाडी- जालना: "माझे नातेसंबंध"मधील उपक्रम "टिंगल केली तरीही"- री
२२ फेब्रुवारी २०१६- जि शाळा धामणगाव- वर्धा: काय होतं बरं राग आल्यावर?- ३री
२२ फेब्रुवारी २०१६-जि प्रा शाळा पारडसिंगा- काटोल- नागपूर: "मला चांगला करता येतं"- री
२२ फेब्रुवारी २०१६- जि प्रा शाळा कडवंचीवाडी- जालना: विभाग ,"माझ्या जबाबदऱ्या" - री-"आपले वर्गनियम" घेताना मूल्यदूत श्री यु आर जोशी सर
२३ फेब्रुवारी २०१६- जि शाळा मोहगाव तिल्ली - गोंदिया: "मला काय वाटेल"?-२री
२३फेब्रुवारी २०१६- जि प्रा शाळा रेठरेहरणाक्ष- सांगली: विभाग "मी माझ्या क्षमता "- ली
२३ फेब्रुवारी २०१६-जि प्रा शाळा पारडसिंगा- काटोल- नागपूर: "ध्येय निश्चय" उपक्रम.-३री
२३ फेब्रुवारी २०१६- जि प्रा शाळा कडवंचीवाडी- जालना: "माझे नातेसंबंध"मधील लीचा "आदर व्यक्त करूया" "सगळ्यांचा आदर"- री
२३ फेब्रुवारी २०१६- नशिक- मा.शिक्षणाधिकारी श्री अहिरे साहेब यांची भेट श्री नथू मुसळे यांनी घेतली मूल्यवर्धन शांतीलाल मुथ्था फौंडेशन बाबत माहिती दिली
२३ फेब्रुवारी २०१६- जि शाळा झिरवे- शिंदखेडा- धुळे: श्री निकुंभे सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कृती करून घेताना
२३ फेब्रुवारी २०१६- जि शाळा झेंडेवाडी- उस्मानाबाद: "माझा राग हि क्षमता" - ली
२३ फेब्रुवारी २०१६- जि शाळा मोहगाव तिल्ली- गोंदिया: "नियम नसलेली शाळा"
२३ फेब्रुवारी २०१६- जि शाळा झिरवे- धुळे- री-"सहकार्याचा खेळ घेताना निकुंभे सर दीपक पाटील सर:
२३ फेब्रुवारी २०१६- जि प्रा शाळा सांगवी- आष्टी- बीड: SMF टीम भेट क्षणचित्रे
२४ फेब्रुवारी २०१६- जि प शाळा झिरवे- शिंदखेडा- धुळे- 

२४ फेब्रुवारी २०१६-जि प शाळा झेंडेवाडी- उस्मानाबाद- सहयोगी खेळ इ-२री 


२४ फेब्रुवारी २०१६- जि प प्रा शाळा कामठा खुर्द- नांदेड- राज्य समन्वयक संदीप वाळूंजकर यांनी भेट देवून मार्गदर्शन केले
२४ फेब्रुवारी २०१६- जि प प्रा शाळा किन्होळा- हिंगोली- 

२४ फेब्रुवारी २०१६- जि प शाळा रेठरेहरणाक्ष- सांगली- इ १ ली,विभाग २, माझ्या जबाबदाऱ्या,आपण शाळेत काय करतो?

२४ फेब्रुवारी २०१६-जि प प्रा शाळा कामठा खुर्द- नांदेड-
२४ फेब्रुवारी २०१६- जि प शाळा मोहगाव तिल्ली- गोंदिया- माझा आवडता खेळ इ-१ ली
२४ फेब्रुवारी २०१६- जि प प्रा शाळा किन्होळा- हिंगोली- उपक्रम पुस्तीकेमध्ये तल्लीन झालेले विद्यार्थी 
 २४ फेब्रुवारी २०१६- जि प प्रा शाळा खोडेगाव- औरंगाबाद- दाखवू आदर-इ ली
 २४ फेब्रुवारी २०१६- जि प प्रा शाळा पारडसिंगा- काटोल- नागपूर: माझा आनंद इ-१ ली, चांगले गुण घेईन इ-२री,शिक्षणसमन्वयक श्री गोपाळ घाडगे,केंद्रप्रमुख श्री राजू धावड

२५ फेब्रुवारी २०१६- जि प प्रा शाळा पाचाणे- पुणे- विद्यार्थी गटचर्चा करताना-इ २री

२५ फेब्रुवारी २०१६-  जि प प्रा शाळा देवकरवाडी- दौंड- पुणे: माझे मत
२५ फेब्रुवारी २०१६- जि प मराठी प्रा शाळा तळणी- बुलढाणा- नियम नसलेलं शाळा उपक्रम,गटचर्चा करताना विद्यार्थी

२५ फेब्रुवारी २०१६- जि प शाळा कुरणे-२- लांजा- रत्नागिरी: SMF टीमने भेट देऊन मार्गदर्शन केले

२५ फेब्रुवारी २०१६- जि प प्रा शाळा कडवंचीवाडी- जालना: जोशी सर पाठ घेताना व बाहुल्यांचा खेळ करून दाखवताना
२५ फेब्रुवारी २०१६- जि प प्रा शाळा कडवंचीवाडी- जालना: श्री सुनीलराव अंभोरे,ग्रा पं सदस्य अपेक्षायुक्त मनोगत व्यक्त करताना
 २६ फेब्रुवारी २०१६- पुणे: सकाळ बातमी

 २६ फेब्रुवारी २०१६- जि शाळा कुरणे-२- रत्नागिरी: निरीक्षण करताना SMF टीम सदस्य

 २६ फेब्रुवारी २०१६- जि शाळा कातकरीवाडी- ठाणे- मला चांगला करता येत-इ २री

 २६ फेब्रुवारी २०१६- जि प शाळा डाकणपाडा- नंदुरबार- टिंगल केली तरीही
 २६ फेब्रुवारी २०१६- जि शाळा कातकरीवाडी - ठाणे- पाटी फुटली:

 २६ फेब्रुवारी २०१६- जि प शाळा पारडसिंगा- नागपूर- माझ्या मित्रातील गुणकौशल्य- इ ३ री
२६ फेब्रुवारी २०१६- जि प शाळा झिरवे- धुळे- "सहकार्याची भावना"या विषयावर जोडी चर्चा करताना
२६ फेब्रुवारी २०१६- जि प शाळा आसारा- अमरावती: खेळ-"बुटांची रांग"
२६ फेब्रुवारी २०१६- जि प शाळा घोटी मुली नं-१- नशिक- सहयोगी खेळ तोल सांभाळणे खेळताना इ-२रीच्या विद्यार्थिनी
२६ फेब्रुवारी २०१६- जि प मराठी प्रा शाळा तळणी- बुलढाणा- "मतभेद"-इ ३री 
२६ फेब्रुवारी २०१६- जि प प्रा शाळा कडवंचीवाडी- जालना- "माझे नातेसंबंध"मधील इ२ र
 २६ फेब्रुवारी २०१६-२६ फेब्रुवारी २०१६- जि प प्रा शाळा साळूम्ब्रे- पुणे- मूल्यवर्धन ही काळाची गरज आहे यावर विद्यार्थी उपक्रम जिल्हा समन्वयक श्री खरमाटे सर यांनी सुमारे तीन तास घेतले
२७ फेब्रुवारी २०१६- जि प प्रा शाळा शिरसोली- जळगाव- अभिनय गीत आणि कान गोष्टी उपक्रम घेताना श्री राजेंद्र पाटील सोबत निकुंभे सर आणि जि प सदस्य
२७ फेब्रुवारी २०१६- प्रा शाळा धामणगाव- वर्धा:
२७ फेब्रुवारी २०१६- जि प शाळा कुरणे नं.२- लांजा- रत्नागिरी- गुंडाळी पास करा-सहयोगी खेळ,इ १ली- री