Saturday 6 February 2016

Mulyavardhan Updates- January



जानेवारी २०१६ - वेवजी केंद्र तालुका तलासरी जिल्हा पालघर मूल्यवर्धन उपक्रमाची  सुरवात .उपस्थित विस्तार अधिकारी चापके साहेब  केपी नवनाथ जाधव सर्व शिक्षक वर्ग 
http://mulyavardhan.org/

जानेवारी २०१६ - मूल्यवर्धन उपक्रमाचे प्रा.शा. झेंडेवाडी येथे उद्घाटन.

http://mulyavardhan.org/http://mulyavardhan.org/


जानेवारी २०१६ - मूल्यवर्धन कार्यक्रम सुरुवात जिल्हा परिषद शाळा झिरवे ता.शिंदखेडा जि. धुळे
http://mulyavardhan.org/


जानेवारी २०१६ - मूल्यवर्धन कार्यक्रमाचे सादरी करण करताना - जि प्रा शाळा वांजोली ता.नेवासा जि. अहमद नगर 



http://mulyavardhan.org/




जानेवारी २०१६ - मूल्यवर्धन काय॔क्रमाची    सुरूवात  जि. . प्राथमिक शाळा आदिनाथनगर, सोलापूर जिल्हा    केंद्र  वांगी येथे शाळा  व्यवस्थापन मुख्याध्यापक सहविचार सभा घेऊन झाली
http://mulyavardhan.org/

जानेवारी २०१६ - केंद्र निमगुळ ता.शिंदखेडा जि. धुळे या केंद्रात कार्यक्रमाची निमगुळ केंद्रातील झिरवे या द्विशिक्षकी शाळेत सुरुवात केली . " शांतता संकेत  " याची माहिती देऊन त्या कृती पासून सुरुवात करून " फुग्याचा खेळ "  हा खेळ घेतला .मुलांना खूपच आंनदायी वाटले .मा. गटशिक्षणाधिकारी साहेब यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी समजावून घेतली . कार्यक्रम सुरु कराच  यासाठी शुभेच्छा दिल्या.शिक्षण विस्तार अधिकारी एफ.के.गायकवाड यांनी देखील शुभेच्छा दिल्या.

http://mulyavardhan.org/http://mulyavardhan.org/

  जानेवारी २०१६ - अहमदनगर जि शिंगवे तुकाई केंद्र मूलयवर्धन काम सुरू केले उदघाटन नंतर करू केंदप्रमुख शेलार ,शिक्षक क्षिरसागर.

  जानेवारी २०१६ - जि..शाळा वेवजी नानापाडा ता.तलासरी जि.पालघर येथे मुल्यवर्धन कार्यशाळेस सुरवात
http://mulyavardhan.org/
  जानेवारी २०१६ - जि..शाळा रेठरेहरणाक्ष ता.वाळवा जि.सांगली. येथे मूल्यवर्धन कार्यशाळेस सुरुवात. या प्रसंगी रेठरेहरणाक्षचे सरपंच श्री.जयवंत मोरे.वाळवा तालुका ज्येष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष श्री.जगन्नाथ मोरे, शा.व्य..अध्यक्ष सौ.मनिषाताई बेले,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खोत मॅडम,सहशिक्षक श्री.मोकाशी सर,केंद्रप्रमुख श्री.बनसोडे साहेब.शाळेतील सर्व विद्यार्थी,सर्व पालक . उपस्थित होते
http://mulyavardhan.org/http://mulyavardhan.org/

  जानेवारी २०१६ - जिल्हा परिषद शाळा डाकणपाडा ता. जि. नंदुरबार येथे आज मूल्यवर्धन कार्यक्रमाचे मा. ललिता भामरे केंद्र प्रमुख याच्या हस्ते उदघाटन करून कार्यक्रमाची  सुरुवात झाली. या प्रसंगी मा.  भामरे मॅडम यांनी विद्यार्थी पालकांशी मनमोकळा संवाद साधत कार्यक्रमाची गरज, महत्त्व व्याप्ती या विषयी सविस्तर चर्चा करून माहिती दिली. नंतर शाळेशाळेच्या शिक्षकांनी कान गोष्टी , शांतता संकेत कृती घेऊन उपक्रमाची रोचकता वाढवली या प्रसंगी शा . व्य . समितीचे अध्यक्ष,  सदस्य,  पालक , मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.
जानेवारी २०१६ - मूल्यवर्धन कार्यशाळा, घोटी 
  जानेवारी २०१६ -बिड चे COसाहेब मार्गदर्शन करताना 
जानेवारी २०१६ - सालुंबरे शाळा केंद्र मावळ, पुणे 
जानेवारी २०१६ - मूल्यवर्धन कार्यक्रम - शाळा ईंसुली क्रमांक , सावंतवाडी सिंधुदूर्ग 
जानेवारी २०१६ - जिल्हा परिषद शाळा कुरणे क्रमांक , केंद्र पुनास, तालुका - लांजा , जिल्हा - रत्नागिरी येथे मूल्यवर्धन कार्यशाळेचे उदघाटन  करताना उपसभापती घडशी मॅडम

११ जानेवारी २०१६ -मूल्यवर्धन रायगड जिल्हा समन्वयक श्री. खरमाटे  यांची जिल्हा परिषद शाळा बिरवाडी मुलगे येथे भेट
११ जानेवारी २०१६ - जिल्हा परिषदा शाळा खोरडे तळोधी येथे मूल्यवर्धन कार्यक्रमाचे उदघाटन

११ जानेवारी २०१६ - घोटि, तालुका .इगतपुरी,  जिल्हा नाशिक येथे केंद्र प्रमुख श्री शेख यांच्या उपस्थितीत मूल्यवर्धन कार्यक्रम घेण्यात आले.

११ जानेवारी २०१६ - जिल्हा समन्वयक श्री अकबर शेख यांची वृत्तपत्राने घेतलेली दखल

१२ जानेवारी २०१६ - मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक श्री पांढरे यांची  शाळा  कुर्णे नं-2 तालुका -  लांजा,जिल्हा -रत्नािगरी येथे भेट
१२ जानेवारी २०१६ - जिल्हा परिषद शाळा तालणी, तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथे  मूल्यवर्धन कार्यक्रमाचे उदघाटन. शिक्षण विस्तार अधिकारी श्री तायडे, केंद्र प्रमुख श्री प्रंकार तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांची उपस्थिती 

१२ जानेवारी २०१६ - जिल्हा समन्वयक श्री माळी यांनी प्राथमिक शाळा झेंडेवाडी ता.भूम जि .उस्मानाबाद येथील मूल्यवर्धन वर्गास भेट दिली. 
१२ जानेवारी २०१६ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेठरेहरणाक्ष ता.वाळवा जि.सांगली.या शाळेस जिल्हा समन्वयक  श्री.नेवगिरे यांची भेट






जानेवारी २०१६ - मूल्यवर्धन कार्यक्रम शुभारंभ जिल्हा सातारा, तालुका फलटण, केंद्र विडणी ,शाळा माझेरी या ठिकाणी .मा.श्री .निलेशजी काळे - गटविकास अधिकारी वर्ग 1यांच्या अध्यक्षतेखाली  श्री . चंद्रकांतजी मिसाळ- भागशिक्षणविस्तारअधिकारी, केंद्रप्रमुख - श्री सुंदर  बिचकुले यांच्या प्रमुख उपस्थितीत, श्री.लक्ष्मण शिंदे- मुख्याध्यापक माझेरी. बरकडे सर शाळा व्यस्थापन समिती सदस्य विडणी या मानयवरांचया उपस्थित संपन्न झाला, सदर कार्यक्रमात  मा.श्री.बरकडे यांनी मुल्यवर्धन उपक्रमाविषयी पालक विदयाथर्याचे उद्बबोधन केले.
 
१४ जानेवारी २०१६ - अहमदनगर जि.केंद्र शिंगवेतुकाई उदघाटन करताना गटशिक्षणाधिकारी सामलेटी मॅडम केंद्र प्रमुख शेलार वि..साठे,कापरे बी जे एस चे पालवेसर एम टी क्षीरसागर सर.

१४ जानेवारी २०१६ - मूल्यवर्धन उपक्रम घेताना जाधव नवनाथ सर अरविंद कोळी सर वेवजी तालुका तलासरी जिल्हा पालघर 

१६ जानेवारी २०१६ जिल्हा समन्वयक श्री माळी  यांनी प्राथमिक शाळा झेंडेवाडी ता.भूम जि. उस्मानाबाद येथील मूल्यवर्धन वर्गास भेट दिली
१६ जानेवारी २०१६ - शांतीलाल मुथ्था फाउंडेशनचे जिल्हा समन्वयकंसाठीचे प्रशिक्षण पूर्ण झाले. मूल्यर्वधन उपक्रम पुस्तिकांचे वाटपही करण्यात आले
१६ जानेवारी २०१६ - केंद्र मासरुळ, जी प्रा  शाळा  अनसिंग जि ,वाशिम येथील मूल्यवर्धन तासिका घेतांना शिक्षक श्री. जोगदंड
१८ जानेवारी २०१६ - गटात बसुन अभ्यासपुरक चर्चा  करतांना अनसिंग येथील विद्यार्थी 

१८ जानेवारी २०१६मूल्यवर्धन प्रमाणपत्र देताना श्री ऋषिकेश कोंडेकर , नांदेड
१८ जानेवारी २०१६सोलापूर जिल्ह्यातील वांगी केंद्रातील आदिनाथनगर शाळेतील क्षणचिञे



२१ जानेवारी २०१६  - ग्राम मंगल ऐना येथे ज्ञानरचनावाद समजून घेताना वेवजी केंद्रातील केंद्र प्रमुख शिक्षक वर्ग
२५ जानेवारी २०१६  - (मूल्यवर्धन उपक्रमात विभाग 1 मी आणि माझ्या क्षमता मधील क्रमांक 3  ची  "  रंग माझेआवडते  "  ही   1ली चे विद्यार्थ्यांनी कृती केली शाळा कडवंचिवाडी केंद्र वाघृळ जिल्हा जालना) २६ जानेवारी २०१६ - जिल्हा समन्वयक श्री.निकुंभे सर ग्रामस्थानां मूल्यवर्धन उपक्रमाविषयी माहिती देतांना 
२६ जानेवारी २०१६ - शाळा इंसुली क्रमांक , तालुका सावतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकांचे वाटप करताना ग्रामपंचायत सदस्य आणि मुख्याधापक   

२६ जानेवारी २०१६ - शाळा इंसुली क्रमांक , तालुका सावतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे प्रमाणपत्रंचे वाटप करताना
२८ जानेवारी २०१६ - जिल्हा समन्वयक श्री. भोयार यांनी धामणगाव शाळेला भेट दिली. वर्धा, केंद्र झाडगाव.  
२८ जानेवारी २०१६ - जिल्हा समन्वयक श्री.माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील मूल्यवर्धन कार्याचा आढावा घेतला. शाळा:-  झेंडेवाडी,जि .:-उस्मानाबाद.
२८ जानेवारी २०१६ - श्री निकुंभे यांनी जिल्हा परिषद शाळा शिरसोली येथे भेट दिली.
२९ जानेवारी २०१६ - गोंदियाचे जिल्हा समन्वयक श्री अरुण रांधे यांची मोहेगाव शाळेला भेट  
२९जानेवारी २०१६  -  (मूल्यवर्धन उपक्रमचे जालना जिल्हा समन्वयक श्री एस .डी.न्हावी साहेब यांनीजि..प्रा.शा.कडवंचीवाडी केंद्र वाघ्रुळ ( ) जिल्हा जालना या शाळेस भेट दिली.त्यांनी श्री जोशी .यु .आर.यांनी घेतलेल्या मूल्यवर्धन उपक्रमाची वतासिकेचे निरिक्षण केले.विद्यार्थ्यांची उपक्रम कृतीपुस्तिका पाहिल्या , विद्यार्थ्यांना त्याबद्दल प्रश्न विचारले
३० जानेवारी २०१६ - केंद्रप्रमुख श्री. बासीस मूल्यवर्धन उपक्रमाची माहिती देताना





No comments:

Post a Comment