Monday 21 March 2016

Mulyavardhan Updates- March (Continued)



मार्च २०१६- उपक्रम घेताना श्री नेवगिरे सर जिल्हा समन्वयक सांगली.श्री.मोकाशी सर

मार्च २०१६- News published in sakal newspaper


१४ मार्च २०१६-विभाग समन्वयक श्री. मुसळे सर व मुख्या. गोसावी मॅडम मार्गदर्शन करताना तसेच सहयोगी खेळ घेताना मुल्यदूत श्री. मोरे सर, श्रीम. चंद्रमोरे

 १४ मार्च २०१६- इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थी गोष्ट सांगतांना...
१४ मार्च २०१६- मी करतो माझी कामे इयत्ता पहिलीचा उपक्रम घेतांना शिक्षिका श्रीमती सं.सं.अवघडे
१४ मार्च २०१६- विद्यार्थी आरोग्याच्या सवयी या उपक्रमांतर्गत गटचर्चा करतांना....
१४ मार्च २०१६- केंद्रात मुख्याध्यापक मिटींग साठी केंद्रप्रमुख श्री शेख सरांनी बोलावले.घोटी केंद्रातील २४ मुख्या,व शिक्षक उपास्थितहोते शांतीलाल मुथा साहेब यांचे कार्याबाबत सविस्तर चर्चा केली,सर्व शिक्षक मुल्यवर्धन कार्याक्रम सुरु करणेस तयार आहेत प्रशिक्षणाबाबत विचारले असता 2टप्यात १ली२री/3री ४थी याप्रमाणे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

१४ मार्च २०१६- जोडी चर्चा करतांना 
१४ मार्च २०१६- चर्चा करून झाल्यावर मिञांसोबत काय काय करतो ते सांगताना एक विद्यार्थी
१४ मार्च २०१६- मित्राबद्दल जोडी चर्चा करताना विद्यार्थी
१४ मार्च २०१६- उपक्रम घेतांना मूल्यदुत श्री उमेश जोशी 

१५ मार्च २०१६- विद्यार्थी छोटा भिम बघितल्यावर शांत बसतात. मुल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यामधे सकारात्मक बदल झाले.बदल होत आहेत.विद्यार्थी जबाबदारीने वागतात.वर्गात विद्यार्थ्याना रोज रोज शांत बसा म्हणन्याची गरज आता भासत नाही.हे सगळं घडून येत आहे ते फक्त मुल्यवर्धन कार्यक्रमामुळे.
१५ मार्च २०१६- मूल्यवर्धन वर्गात पाठ घेत असताना लिपारेसर व विद्यार्थी
१५ मार्च २०१६- मूल्यवर्धन वर्गास श्री.नेवगिरे सर यांची भेट .त्यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्याचबरोबर विद्यार्थाना मार्गदर्शन केले.

१६ मार्च २०१६- उपक्रम घेतांना उमेश जोशी 
१६ मार्च २०१६- शांत बसण्याची फायदे सांगताना विद्यार्थी
१६ मार्च २०१६- विद्यार्थीनी  वेदिका धानोरकर, पूर्वा लोहकरे, साक्षी भगत इत्यादि.गट चर्चा करुन शांत बसण्याचे फायदे सांगतांना
१६ मार्च २०१६- मुले उपक्रम पुस्तीका जोडीदाराला दाखवतांना 
१६ मार्च २०१६- जिल्हा परिषद औरंगाबाद येथील मा. CEO यांचे  तपासणी प्रमुख श्री. चौरे साहेब यांनी जि प प्रा शा खोडेगाव येथे भेट दिली. भेटीदरम्यान त्यांना मूल्यर्वधन उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. त्याना  सुट्टीचा दिवस 'हा उपक्रमाचे इयत्ता ३री  निरीक्षण केले. व विद्यार्थ्यानी भरलेली उपक्रम पुस्तीका पाहून सर्व शाळेत हा उपक्रम राबवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.याप्रसंगी औरंगाबाद गटसमन्वयक श्री. न्हावी सर , मूल्यशिक्षक श्री गजानन देशमुख हे उपस्थित होते
१६ मार्च २०१६- गट चर्चा करतांना विद्यार्थी
१६ मार्च २०१६- जोडीचर्चा करताना 
१७ मार्च २०१६- विद्यार्थी 'प्रामाणिकपणे वागू 'हा उपकक्रम करतांना व त्याच्याशी संबधित पक्ष्यांचा प्रामाणिकपणा सांगणारी इंग्रजी नाटिका करतांना
 १७ मार्च २०१६- मुल्यांवर आधारित नाटिका घेताना इ. 3 री च्या विद्यार्थिनी व मुल्यदूत श्री. मोरे सर आणि श्रीम. चंद्रमोरे मॅडम
 १७ मार्च २०१६- उपक्रम घेताना मूल्यदुत श्री उमेश जोशीसर
 १७ मार्च २०१६- उपक्रमपुस्तिका भरतांना मुले
 १७ मार्च २०१६- शहाणी मुले होण्यासाठी काय करावे , कसे वावगे हे लिहिताना मुले आणि त्यांची पाहणी करतांना जिल्हा समन्वयक श्री शिवाजी न्हावीसर 
 १७ मार्च २०१६- लिहीलेल्या उपक्रमपुस्तिका दाखवताना विद्यार्थी
१८ मार्च २०१६- हा उपक्रम घेतांना मूल्यदूत श्री उमेश जोशीसर, 
१८ मार्च २०१६- जोडीचर्चा व गटचर्चा करताना विद्यार्थी

१८ मार्च २०१६- उपक्रम सादर करतांना श्री देशमुख गजानन, गटसमन्वयक श्री न्हावी सर , व मुख्याध्यापक श्री निर्मळसर व विद्यार्थी
१८ मार्च २०१६- शाळेत मूल्यवर्धन वर्गात भेट दिली असतामूल्यवर्धन ची पुस्तके पाहताना विस्तार अधिकारी श्री रनमाळेसाहेब केंद्र प्रमुख श्री घटेसाहेब
 १८ मार्च २०१६- मूल्यवर्धन वर्गात विद्यार्थी चर्चा करताना
१८ मार्च २०१६- पं.स. चे श्री.रणमाळे साहेब यांनी शाळेस भेट दिली.भेटी दरम्यान शाळेची रंगरंगोटी,मुलांची गुणवत्ता,वृक्षारोपण पाहून समाधान व्यक्त केले.तसेच मुल्यवर्धन कार्यक्रम समजावुन घेतला.मुलांची प्रगती पाहून त्याना आनंद झाला.त्या प्रसंगी केकरजवळा केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री घटे साहेब 
१९ मार्च २०१६- पत्रमैत्री पत्राचे लेखन करताना विद्यार्थी

 १९ मार्च २०१६- मोहगावतिल्लीला घेतलेले चर्चासत्र
 १९ मार्च २०१६- उपक्रम घेतांना मूल्यदुत श्री उमेश जोशीसर तसेच मूल्यदुत श्री रमेश खेडकरसर यावेळी उपक्रमाचे निरिक्षण करताना जिल्हा समन्वयक श्री शिवाजी न्हावीसर
 १९ मार्च २०१६-१९ मार्च २०१६-  १९ मार्च २०१६- MLA ' S  MRS.  RAJASHREE  HEMANT  PATIL  VISITED  TODAY  AT  P.S.  KAMTHA  DIST  NANDED.  PARTCIPATED  WITH  STUDENTS  ,  APPRICIATED  THEM  ,  OBSERVED  MULYVARDHAN  PUSTIKA,  DISSCUSSION   WITH  HM, KENDRAPRAMUKH, MV  TEACHERS  and  S.M.C. MEMBERS AND EXPRESSED  VOTE  OF  THANKS  TO  SMF


१९ मार्च २०१६- Mendu shikshan ya vishyavar charchasatrache ayojan karnyat ale.margdarshak -Arun Randhe jilha samanvayak mulyavardhan karykram

२० मार्च २०१६ - उपक्रम घेतांना मूल्यदूत श्री दिलीप केने श्री विलास कालमेघ सौ.शोभा वार जुरकर श्री जी.बी.घाडगे ज़िल्हासमन्वयक श्री राजू धवड़ केंद्रप्रमुख





२१ मार्च २०१६ 




२१ मार्च २०१६ - 





२१ मार्च २०१६ -




२१ मार्च २०१६ -




२१ मार्च २०१६ -






२१ मार्च २०१६ - S.M.C.उपाध्यक्ष सौ उज्वला नागदेवे सौ.सायरे madam श्री गौतम उमक श्री हजारे यांची मूल्यवर्धम वर्गाला भेट हा सूंदर उपक्रम पाहून आनंद व्यक्त व श्री मूल्यवर्धन शिक्षक दिलीप केने केने याना ध्यनवाद दिले






२१ मार्च २०१६ - श्री दिलीप केने रविन्द्र टेम्भे स.शिक्षक श्री काल मेघ सर स.शि. जी.बी.घाडगे शिक्षणसमन्वयक श्री राजू धवड़ केंद्रप्रमुख





२२ मार्च २०१६ - विद्यार्थ्यिनी बोधपर कथा सादर करताना 





२२ मार्च २०१६ - उपक्रम घेताना मुल्यदूत बोनावळे 







२२ मार्च २०१६ - जल सप्ताह दिंडी 




२२ मार्च २०१६ - उपक्रम घेतांना मूल्यदुत श्री उमेश जोशीसर  






२२ मार्च २०१६ - मूल्यवर्धन उपक्रमाचे निरिक्षण करताना आणि " जलदिन " चे महत्त्व गावातील नागरिकांना सांगताना केंदप्रमुख श्री.आर.बी.खराडेसाहेब .





 २२ मार्च २०१६ - मूल्यवर्धन उपक्रमात गट करून उपक्रमाबद्दल गटकार्य करताना विद्यार्थी




२२ मार्च २०१६ - मूल्यवर्धन उपक्रमातुन विद्यार्थी कसे शिकतात हे पाहण्यासाठी गावातील नागरिक श्री.भगवानराव अंभोरे , विनायकराव वानखेडे शाळेच्या



२३ मार्च २०१६



२३ मार्च २०१६ -


२३ मार्च २०१६ -


२३ मार्च २०१६ - उपक्रमाचे निरीक्षण करताना श्री. भोयार



२३ मार्च २०१६ - विद्यार्थी मित्रांसोबत उपक्रमांतर्गत माहिती सांगतांना





२३ मार्च २०१६ - उपक्रम घेतांना मूल्यदुत श्री उमेश जोशीसर





२३ मार्च २०१६ - उपक्रम घेताना श्री बोनवळे. या उपक्रमास जिल्हा समन्वयक माळी साहेबांनी भेट दिली.





२३ मार्च २०१६ - निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे अंतर्गत प्रसंग वाचन करताना विद्यार्थी, प्रसंगावर आधारीत नाट्यीकरण करताना विद्यार्थी.




२३ मार्च २०१६ - उपक्रम सादर करतांना विद्यार्थी व मूल्यशिक्षक श्री. देशमुख गजानन व औरंगाबाद गटसमन्वयक श्री शिवाजी न्हावी सर



२३ मार्च  २०१६ - मूल्यवर्धन गीत


२४ मार्च २०१६ - येथे नेहमी मदत करणाऱ्या स्वयसेवी संस्थेने जलमुक्त धुलवड साजरी केली. शाळेतील मुलांनी सदस्यांना "शांतता संदेश" व सहयोगी खेळ शिकवले.😀 🙏 मूल्यदुत-नितिन हरणे


२४ मार्च २०१६ - ई—लर्निंग  आणि  मुल्यवर्धन  संदर्भांत पालक सभा  आयोजित करण्यात आली.पालक सभेस   शा.व्य.स चे अध्यक्ष मा.श्री.काशिनाथ धरपडे  सरपंच मा.श्रीरंग हारगुडे मानवत पं.स.चे जेष्ठ शि.वि.अधिकारी मा.श्री.रणमाळे साहेब पाथरी पं.स.चे जेष्ठ शि.वि.अधि.मा.श्री राठोड साहेब. केकरजवळा केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.घटे साहेब PDRSP सघटनेचे मा.श्री.भिसे सर तालुका अध्यक्ष मा.श्री.मोहकरे सर, तंत्रस्नेही शिक्षक श्री भवर



२६ मार्च २०१६ -


२६ मार्च २०१६ -


२६ मार्च २०१६ -



२६ मार्च २०१६ - यावेळी निरिक्षण करताना जिल्हासमन्वयक श्री शिवाजी न्हावीसर .




२८ मार्च २०१६ -
 

२८ मार्च २०१६ - 

२८ मार्च २०१६ - 

२८ मार्च २०१६ - 


२८ मार्च २०१६ -


२८ मार्च २०१६ -


२९ मार्च २०१६ -


२९ मार्च २०१६ - 


२९ मार्च २०१६ - गट चर्चा करतांना मुख्याध्यापक श्री कु-हाडे सर व केंद्रप्रमुख सौ बाब्रेकर मैडम व मुल्य दूत सौ कीर्ति देशमुख आसरा अमरावती


२९ मार्च २०१६ - शांतता संकेत पाळताना विद्यार्थी व पालक 



२९ मार्च २०१६ - मुल्यवर्धन चा पाठ शिकत असताना गटात बसलेले विद्यार्थी 



२९ मार्च २०१६ - उपक्रम घेतांना मूल्य दूत श्री दिलीप केने श्री रविंद्र टेम्भे श्री  नागोराव ठाकरे मु.अ.श्री जी.बी.घाडगे ज़िल्हासमन्वयक श्री राजू धवड़ केंद्रप्रमुख


२९ मार्च २०१६ - 21/3/2016 ते दि 27/3/2016 चा साप्ताहिक अहवाल 



२९ मार्च २०१६ - उपक्रमावेळी लाकुडतोड्याची कथा सांगताना विद्यार्थी. ओम जाधव



२९ मार्च २०१६ - खरे बोलल्याचे फायदे सांगताना विद्यार्थी सचिन अंभोरे



२९ मार्च २०१६ - मूल्यवर्धन उपक्रमाचीपुस्तिका आणि मूल्यवर्धन उपक्रमाचे नियोजन रजिस्टर तपासणी करताना न्हावीसर




२९ मार्च २०१६ - भिती कोण कोणत्या कारणाने वाटते यावर गट चर्चा करताना विद्यार्थी 



३० मार्च २०१६ - 


३० मार्च २०१६ - 



३१ मार्च २०१६ - 


३१ मार्च २०१६ - उपक्रम घेतांना मार्गदर्शक श्री. राजन कुलकर्णी मूल्यशिक्षक श्री. रविंद्र साळुंके



३१ मार्च २०१६ - गट चर्चा करताना विद्यार्थी




३१ मार्च २०१६ - तास घेताना कु भाग्यश्री घोंगडे मॅडम 


३१ मार्च २०१६ - पाठ घेतांना श्री गुंडावार सर


३१ मार्च २०१६ - 



३१ मार्च २०१६ - श्री.अशोक बनसोडेसाहेब (केंद्रप्रमुख-भवानीनगर) यांनी "मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत " उपक्रमांचा आढावा घेतला...त्याचबरोबर इयत्ता-1ली विभाग-3,उपक्रम क्र.14 "इतरांच्या भावना जाणुन घेऊ." हा उपक्रम त्यांनी स्वतः घेवून विद्यार्थाना मार्गदर्शन केले.


३१ मार्च २०१६ - श्रीम.खोत मॅडम,मूल्यदुत श्री.मोकाशी सर व सर्व विद्यार्थी.


३१ मार्च २०१६ - उपक्रम घेतांना मूल्य दूत  श्री दिलीप केने श्री रविंद्र टेम्भे, श्री  नागोराव ठाकरे मु.अ.श्री जी.बी.घाडगे ज़िल्हासमन्वयक श्री राजू धवड़ केंद्रप्रमुख



३१ मार्च २०१६ - शाळेत मूल्यवर्धनचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाला त्याची क्षणचित्रे