Tuesday 15 March 2016

Mulyavardhan Updates- March



मार्च २०१६- थापा मारण्याचे परिणाम यावर गट चर्चा  करताना विद्यार्थी



मार्च २०१६- मूल्यवर्धन सीडी दा खविण्यात आली मूल्यवर्धनबाबत माहिती देण्यात आली सर्वा नी उपक्रमा चे कौतुक केले, आणी सदर मूल्यवर्धन आमच्या शाळेत राबविण्याची विनंती केली, सोबत केंद्र प्रमुखाचे पत्र आहे,
 मूल्यवर्धन सीडी दा खविण्यात आली मूल्यवर्धनबाबत माहिती देण्यात आली सर्वा नी उपक्रमा चे कौतुक केले, आणी सदर मूल्यवर्धन आमच्या शाळेत राबविण्याची विनंती केली,  आणी सदर मूल्यवर्धन आमच्या शाळेत राबविण्याची विनंती केली, सोबत केंद्र प्रमुखाचे पत्र आहे,


मार्च २०१६- " माझे मत" ह्या उपक्रमांर्तगत मूल्यवर्धन तास आवडतो की नाही ह्या बद्दल मूलींचे मत घेताना वर्गशिक्षक श्रीम. बारे मॅडम व मूल्यदूत श्रीम. चैताली चंद्रमोरे.



मार्च २०१६- "मूल्यवर्धन विषयीचे बरेच उपक्रम अतिशय सहज, सोपे बालस्नेही पद्धतीचे आहेत यात शंकाच नाही. बऱ्याच  उपक्रमांचा फायदा मला पाठ्यक्रमातील आशयप्रसंगांच्या कृतीसाठीही करुन घेता आला. त्यामुळे मूल्यवर्धन उपक्रम हा कार्यक्रम अॉड वाटता अभ्यासक्रमाचाच एक भाग असल्याची प्रचिती आली.
अशाप्रकारचा कार्यक्रम संरचित करणारी मुथ्था फाउंडेशन त्यात काम करणाऱ्या सर्वच व्यक्तींचे विशेष अभिनंदन करावे वाटते. तसेच फाउंडेशनचे  निर्माते एक संवेदनशील, सजग व्यक्तिमत्व शिक्षणातून उद्याचा मूल्याधिष्टित समाज निर्माण करण्याची तळमळ आपल्या आचरणातून दाखवून देणारे मा. मुथ्था सर यांचे आभार मानावे तितके थोडेच. त्यांच्यामुळे मूल्यवर्धन सारख्या कृतीतून संस्कार रुजविणाऱ्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवली गेली. त्यामुळे आपण निश्चितच पुढील पिढीला मानवी कल्याणासाठी विचार करणारे नागरिक शाळांशाळांतून घडवू शकू अशी आशा वाटते.

तसेच मला येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते की, पुण्यातल्या मुथ्था फाउंडेशनच्या मूल्यवर्धन कार्यशाळेत SCERT च्या अधिकाऱ्यांसमोर आम्हाला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. ते फार चांगले झाले.
SCERT च्या अधिकाऱ्यांसमोर मी या उपक्रमासंबंधी आम्हाला जास्त नोंदी ठेवायला लावू नका असे सांगितले होते. कारण आधीच निरनिराळी अभियाने, शैक्षणिक कार्यक्रम, उपक्रम, अभिलेखे,मुलांविषयीच्या विविध नोंदी हे सर्व लेखी रेकॉर्ड बनवण्यापायी आमचा वेळ खूप जातोय असे मी शिक्षकांच्यावतीने मांडले होते. त्यावर त्यांनीही आम्हाला समजून घेत. तुम्हाला आवश्यक वाटतील तेवढ्याच नोंदी ठेवून फक्त उपक्रम राबवा असे सांगितले. त्यामुळे राबविलेल्या उपक्रमाचे इतिवृत्त ठेवण्याचा मनावर कसलाच ताण राहिला नाही. म्हणूनच आम्ही मुलांसोबत पाहिजे तेवढा वेळ देऊन उपक्रम राबविण्याचा आनंद घेतोय मुलेही आनंद घेत आहेत. तेव्हा लिखाणाच्या कामातून दडपणमुक्त करण्याचे आश्वासन दिल्यामुळे SCERT च्या माननीय अधिकाऱ्यांना ही आभार व्यक्त करावेसे वाटतात".

---तुकाराम चौधरी, जि. . प्राथ. शाळा आदिनाथनगर ता. करमाळा जि. सोलापूर
मार्च २०१६- नियम नसलेली शाळा ' या उपक्रमात गटचर्चातून विद्यार्थी आपले मत मांडतांना

 मार्च २०१६- आपल्याला आनंद केव्हा होतो हे मुले एकमेकांना सांगताना 


 मार्च २०१६- श्री पानसे, श्री गोखले, श्री माने, श्री खरमारे यांनी

 मार्च २०१६- उपक्रमांचे निरीक्षण केले.


 मार्च २०१६- श्री पानसे, श्री गोखले, श्री माने, श्री खरमारे यांनी उपक्रमांचे निरीक्षण केले.

 मार्च २०१६- मूल्यवर्धन वर्गात मार्गदर्शन करताना पुणे येथून आलेले श्री म्हस्के साहेब
 मार्च २०१६- Met EO(Pri) and (sec) Nagpur and discussed  about MulyAvardhan a ND  training for teachers he assured of helping  G B Ghadge DC Nagpur

 मार्च २०१६- शिक्षणाची वारी जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मूल्यवर्धन चे दालन.

 मार्च २०१६- उपक्रमात सहभागी इयत्ता  २व ३री च्या  मुली .यावेळी  विभाग  समन्वयक श्री  मुसळे  सर  मुख्याध्यापिका  श्रीमती  गोसावी मँडम  मुल्यदूत श्री  मोरे सर  चंद्रमोरे  मँडम श्रीमती बारे मँडम श्रीमती धोंडगे मँडम


 मार्च २०१६- भांडणावर उपाय' सुचवतांना व त्यावर गट चर्चा करतांना मुले
 मार्च २०१६-शिक्षणाची वारी जि.प.चंद्रपूर यात शिक्षकांना मूल्यवर्धन कार्यक्रमाची माहिती देतांना मूल्यदूत श्री.गव्हारे सर गटसमन्वयक श्री.बोरकर सर केंद्रप्रमुख भोंड मॅडम.
 मार्च २०१६- जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने शिक्षणाची वारी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.यात बल्लारपूर तालुक्याने 'मूल्यवर्धन'चा एक स्टाॅल लावला.
 मार्च २०१६- जि.प.चंद्रपूर शिक्षणाची वारी या कार्यक्रमात जिल्हयातील सर्व शिक्षकांना मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल मूल्यदूत श्री.गव्हारे सर केंद्र प्रमुख सबतकोर भोंड मॅडम गटसमन्वयक 






४  मार्च २०१६- श्री मुसळे सर विभाग समन्वयक ठाणे.शाळेस भेट देऊन मार्गदर्शन केले.


४  मार्च २०१६- मुल्य शिक्षक बोनवळे व्ही.टी.निरिक्षक माळी साहेब व बैकरे मॅडम इत्यादी.


४  मार्च २०१६- उपक्रम घेताना श्री  विलास कालमेघ व शोभा वारजूरकर शिक्षणसमनवयक श्री जी.बी.घाडगे केंद्रप्रमुख श्री राजू धवड, मूल्यदूत  दिलीप केने


  मार्च २०१६- मुल्यवर्धन चे उपक्रम व विद्यार्थी पाहण्यासाठी सचिन सर व निरिक्षक माळी सर जि.प.शाळा भाडगाव केंद्र महमदापूर येथे आले असता त्यांचा सत्कार करताना सरपंच

   मार्च २०१६- उपक्रम आपण शाळेत काय करतो? गटचर्चा करतांना इ 1 ली चे विद्यार्थी

  मार्च २०१६-  जि.प.शाळा रेठरेहरणाक्ष जि. सांगली येथील मूल्यवर्धन वर्गास जिल्हा समन्वयक श्री.नेवगिरे सर यांनी भेट दिली,मूल्यवर्धन वर्गास त्यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खोत मॅडम, मूल्यदूत श्री.मोकाशी सर.सर्व विद्यार्थी उपस्थित होते.




  मार्च २०१६- प्रा शा कामठा खु जि नादेड येथे सचिन सरांची भेट

  मार्च २०१६- विविध उपक्रमांचे सादरीकरण 


 

मार्च २०१६- मूल्यवर्धन पुस्तक परीक्षण Bjs व SERT टिम विद्या परिषद पुणे

मार्च २०१६- सहयोगी खेळ घेताना जि.प.प्रा.शा.भाडगाव केंद्र महमदापूर ता.जि.लातूर मुल्य शिक्षक बोनवळे व्ही.टी.व निरीक्षक माळी साहेब

मार्च २०१६-

 मार्च २०१६- डिजीटल  वर्ग  घोटी  मुली नं 1 च्या  मुली. इंग्रजी  शिकण्याचा आनंद  घेताना .नाशिक 

 मार्च २०१६- उपक्रम घेतांना  एच. के. धपाडे   
 मार्च २०१६- विद्यार्थी जिल्हा समन्वयक निकुंभे सरांसमोर आई कडील नाती गोती हे गाणे सादर करतांना।

  मार्च २०१६-"आत--बाहेर " आवडणा-या गोष्टीसाठी वर्तुळच्या आत आणि न आवडणा-या गोष्टीसाठी वर्तुळाच्या बाहेर हा खेळ खेळताना जि.प.प्रा.शा कडवंचीवाडीचे विद्यार्थी
  मार्च २०१६- मूल्यवर्धन उपक्रम विद्यार्थ्यांना का? आवडला आणि त्याच्या बाजूने मतदान का? केलं हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी त्यांच्या तोडकया-मोडक्या शब्दात सांगितले 



मार्च २०१६- यावेळी  विभाग  समन्वयक श्री  मुसळे  सर,मुख्याध्यापिका श्रीमती गोसावी मँडम  मुल्यदूत श्री  मोरे सर श्रीमती  चंद्रमोरे  मँडम  उपस्थित  होते
मार्च २०१६- कुणाची मदत घ्याल ? इ.2 री. गटचर्चा करताना 
 मार्च २०१६- मूल्यवर्धन मार्गदर्शन  करताना  श्री.क्षिरसागर सर 

 मार्च २०१६- विद्यार्थी खूप राग आला आणि काय झाले या विषयी चर्चा करतांना।

 मार्च २०१६- उपक्रम घेताना मूल्यदुत श्री.उमेश जोशीसर 

 ९ मार्च २०१६- मार्च २०१६- उपक्रम घेतांना मूल्यशिक्षक श्री देशमुख गजानन व गटसमन्वयक श्री न्हावी सर जोड़ी चर्चा करतांना विद्यार्थी.
९ मार्च २०१६- मार्च २०१६- उपक्रम घेतांना श्री ठोंबरे रामेश्वर

१० मार्च २०१६- विविध मूल्यवर्धनाचे खेळ खेळताना


१० मार्च २०१६-खुप राग आला आणि काय झाल " या उपक्रमावर आपले मनोगत व्यक्त करतांना वर्ग दुसरीतील विद्यार्थी .यात रागानंतर होणारे दुष्परिणाम ,त्या संदर्भात मुलांना बोलते करणे
 १० मार्च २०१६-उपक्रम घेताना मूल्यदुत श्री उमेश जोशीसर
  १० मार्च २०१६- तर काय होईल? यावर गट चर्चा करताना विद्यार्थी 

१० मार्च २०१६- गट चर्चा झाल्यावर काय हे सांगत असताना विद्यार्थी
 

११ मार्च २०१६- श्री. पंधारे यांची शाळेला भेट 
११ मार्च २०१६- NNews published in Matrubhumi newspaper
 

११ मार्च २०१६- 


  मार्च २०१६- उपक्रम घेतांना मूल्यदुत श्री उमेश जोशीसर व श्री आर.एन.खेडकरसर. उपक्रमाचे निरिक्षण करताना जालना जिल्हा समन्वयक श्री शिवाजी न्हावीसर 

 



No comments:

Post a Comment