Wednesday 6 April 2016

Mulyavardhan Updates - April


एप्रिल २०१६- 
एप्रिल २०१६- Vote  of  Thanks  by MULYVARDHAN  AT   KAMTHA  DIST  NANDED.  EO (E) Shinde  Sir  , kendarpramukh  Kauthekr  Sir,  ALL STAFF  & MV  TEACHERS
एप्रिल २०१६- लोकसत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी 
एप्रिल २०१६- 
एप्रिल २०१६- कथा ऐकून दुःखाचे कारणे यावर गट चर्चा करताना विद्यार्थी 
एप्रिल २०१६- गट चर्चा झाल्यावर कोण कोणत्या कारणांमुळे दुःखी होतो त्याची जोडीचर्चा करताना विद्यार्थी

एप्रिल २०१६- सगळ्यांनी चर्चा केल्यावर दुःखी होण्याचे कारणे सांगताना
एप्रिल २०१६- 
एप्रिल २०१६- 
एप्रिल २०१६- भांडण होऊ नये म्हणून गटात चर्चा करून मुलांनी वेगवेगळे उपाय सुचविले

एप्रिल २०१६- 
एप्रिल २०१६-


एप्रिल २०१६- मूल्यदूत शिक्षक गोष्ट सांगत  आहे. मुले लक्ष देऊन से केले तर ही गोष्ट ऐकत आहे
एप्रिल २०१६- सहयोगी खेळ--सहयोगी संगीत खुर्ची खेळतांना 
एप्रिल २०१६- उपक्रम घेतांना मूल्यदूत   दिलीप केने व श्री राजू धवड़ केंद्रप्रमुख

एप्रिल २०१६- उपक्रमपुस्तिका सोडवतांना

एप्रिल २०१६- मुले बॉल पकड़त धावताना

एप्रिल २०१६- 

एप्रिल २०१६- खेळताना मुले 

१० एप्रिल २०१६- कोलाज  खेळ/कामातुन मुले चित्र निरीक्षण करतात .तसेच गोष्ट तयार करतात.सूंदर चित्रे काढतात.गोस्ट सांगतात.  रेखांकन करतात. यांचे कृतियुक्त फ़ोटो सादर बालस्नेही उपक्रम
 १० एप्रिल २०१६-



एप्रिल २०१६- उपक्रमावर चर्चा करताना विद्यार्थी 
एप्रिल २०१६- उपक्रम पुस्तिका सोडवताना विद्यार्थी 
एप्रिल २०१६- जि.प. मराठी प्राथमिक शाळा तळणी येथे इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी शे. नावेद शे. सिकंदर शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना या विद्यार्थ्याला एक 
एप्रिल २०१६- जि.प. मराठी प्राथमिक शाळा तळणी येथे इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी शे. नावेद शे. सिकंदर शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना या विद्यार्थ्याला एक पिशवी सापडली. पिशवीमध्ये २४ हजार रु. चि रक्कम होती. सदर चि पिशवी तळणी गावातील च श्री.  राजेंद्र जनार्दन झोपे यांची होती. या मुलाने सापडलेली पैश्यांची पिशवी आपल्या वडिलांच्या मदतीने  श्री. झोपे यांना परत केली. विद्यार्थ्याच्या या प्रामाणिकपणा बद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. जि.प शाळा तळणी येथे शांतीलाल मुत्था फाऊनडेशन तर्फे प्रायोगिक तत्वावर  मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये मुलांवर रुजवण्यात येणाऱ्या मूल्य, संस्कार याचा विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे असे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अभय खर्चे यांनी या घटनेवर मत व्यक्त केले. माजी जि.प सदस्य श्री. पुरुषोत्तम नारखेडे यांनी सुद्धा या विद्यार्थ्याचे शाळेत जाऊन कौतुक केले.
 
एप्रिल २०१६- 


एप्रिल २०१६- 


२० एप्रिल २०१६- मासिक समुपदेशक या एप्रिल2016 च्या अंकामध्ये शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन च्या "मूल्यवर्धन उपक्रम "  हा लेख जिल्हा समन्वयक श्री आनंद वानखेडे यांनी लिहिला आहे. मासिक समुपदेशक हे दरमहा प्रकाशित होणारे मासिक आहे.


 
२१ एप्रिल २०१६-  रोजी श्री आदिनाथ माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज आदिनाथनगर ता. करमाळा जिल्हा सोलापूर केंद्र - वांगी येथे "मूल्यवर्धन कार्यशाळा" आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत मा. श्री अमित शिंदे सर, मा. श्री. शम्मी सर हे मूल्यवर्धन कार्यक्रमांचे प्रोग्राम ऑफिसर उपस्थित होते. या कार्यशाळेत केंद्रप्रमुख मा. कुलकर्णी साहेब यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक श्री साळुंके सर यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक तु. का. चौधरी यांनी मूल्यवर्धन उपक्रमांचा आढावा घेतला. मा. अमित शिंदे व शम्मी सर यांनी उपस्थित शिक्षकांना उद्बोधन केले

२२ एप्रिल २०१६- मूल्यवर्धन उपक्रमाची पाहणी ज़ि.प.प्राथमिक शाळा पारड़सिंगा तालुका काटोल ज़ि.नागपुर येथे काटोल मतदार संघाचे आमदार  मानणीय डॉक्टर आशिषजी देशमुख साहेब यांनी  मूल्यवर्धन  उपक्रमाचा आढावा घेतला.याप्रसंगी त्याच्यासोबत  पदाधिकारी व अधिकारी तसेच  ग्रामपंचायत पारड़सिंगा येथील  पदाधिकरी शालेय व्यवस्थापण समितीचे पदाधिकारी तसेच पालक व शिक्षकवृद उपस्थित होते यावेळी मूल्यदूत श्री दिलीप केने यांनी वर्ग 3 री वर उपक्रम घेतले ➡➡ उपक्रम➡ 1) काळजी कशी घेतात? 2)त्याना काय वाटते?3)प्रामाणिकपणे वागू 4)मी खूष म्हणजे सगळे खूषच का? 


२२ एप्रिल २०१६-

२२ एप्रिल २०१६-  मूल्यदूत दिलीप केने यांचा सत्कार करतांना  मा.आमदारसाहेब व पाहुणे 

२२ एप्रिल २०१६- मनोगत व्यक्त करतांना मा.आम दर डॉ.आशिषजी देशमुख साहेब
 
 २२ एप्रिल २०१६- मूल्यवर्धन उपक्र म पुस्तीका व सर्व मान्यवर
 २३ एप्रिल २०१६- श्री आदिनाथ माध्यमिक विद्यालय व ज्युनियर काॅलेज आदिनाथनगर ता. करमाळा जिल्हा सोलापूर केंद्र - वांगी येथे "मूल्यवर्धन कार्यशाळा" आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत मा. श्री अमित शिंदे सर, मा. श्री. शम्मी सर हे मूल्यवर्धन कार्यक्रमांचे प्रोग्राम आॅफिसर उपस्थित होते.
या कार्यशाळेत केंद्रप्रमुख मा. कुलकर्णी साहेब यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक श्री साळुंके सर यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक तु. का. चौधरी यांनी मूल्यवर्धन उपक्रमांचा आढावा घेतला. मात्र. अमित शिंदे व शम्मी सर यांनी उपस्थित शिक्षकांना उद्बोधन केले.





२७ एप्रिल २०१६- 
२९ एप्रिल २०१६- शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी /मूल्य वर्धन उपक्रम

एप्रिल २०१६- जून २०१६ पासून केंद्रातील सर्व मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु करावयाचा आहे. त्यासाठी सर्व केंद्रप्रमुख आणि मूल्यवर्धन शिक्षक (मूल्यदूत) - मूल्यवर्धन मास्टर ट्रेनर यांच्यासाठी राज्यस्तरावरील आणि केंद्र स्तरावरील कार्यशाळांचे नियोजन विद्यापरीषद पुणे यांचे मार्फत करण्यात येत आहे. सदर कार्यशाळेसंबंधीचे विद्यापरिष परिपत्रक येथे देत आहोत

विद्यापरिषदेचे परिपत्रक, परिशिष्ट अ - राज्यस्तरावरील कार्यशाळांचे नियोजन आणि परिशिष्ट ब - केंद्र स्तरावरील कार्यशाळांचे नियोजन माहितीसाठी सोबत जोडले आहे.


  एप्रिल २०१६- 

 
 










  

No comments:

Post a Comment