Tuesday, 21 June 2016

Mulyavardhan Updates May-June१७ मे २०१६ - १७ मे २०१६ रोजी औरंगाबाद येथील महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी 
१७ मे २०१६ - मा.आमदार आशिषजी देशमुख साहेब  यांनी पं.सं काटोल जि.नागपूर येथे काटोल व नरखेड तालुक्यात मूल्यवर्धण हा उपक्रम राबाविण्यासाठी नियोजन सभा घेतली  जून २०१६ -
केंद्र शिंगवेतुकाई जि.अहमदनगर येथे केंद्र स्तर शिक्षक कार्यशाळेला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.


जून २०१६- MSCERT PUNE व S.M.F. PUNE यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित 3 दिवशीय "मूल्यवर्धन कार्यक्रम" प्रशिक्षणास  सुरूवात झाली. यामध्ये भवानीनगर केंद्रातील सर्व शिक्षकांचा उस्फुर्त सहभाग दिसून आला.जून २०१६- MSCERT PUNE व S.M.F. PUNE यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित "मूल्यवर्धन कार्यक्रम" प्रशिक्षणस. प्रशिक्षणासाठी केंद्रातील सर्व शिक्षक उपसथित होते. प्रशिक्षणातील काही क्षणचित्रे.


जून २०१६- केंद्रस्तर कार्य शाळा 

जून २०१६-


जून २०१६- व्हाट्सपच्या माध्यमातून प्रशिक्षणाची माहीती मिळाल्यावर तालुक्यातील काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकर्यानी प्रशिक्षण वर्गास भेट दिली . व प्रशिक्षणाची माहिती घेतली.
व प्रशिक्षण तालुक्यात सर्वत्र सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली

 जून २०१६- विद्या परिषद पूणे व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन पूणे यांचे संयुक्त विध्यमाने आयोजीत तीन दिवशीय केंद्रस्तरीय "मूल्यवर्धन कार्यक्रम" प्रशिक्षण संप्पन्न झाले. या प्रशिक्षणास शिंगवेतुकाई  केंद्रातील सर्व शिक्षकांचा उस्फुर्त सहभाग दिसून आला. सदर प्रशिक्षणात कृतियुक्त उपक्रम, विविध आनंददायी सहयोगी खेळ, गटचर्चा, जोडीचर्चा, उपक्रम सादरीकरण, शंकासमाधान, संविधानातील मूल्यांवर आधारीत उपक्रम, अभ्यासक्रमाच्या उद्धीष्टानुसार उपक्रम, आनंददायी शिक्षणावर आधारीत उपक्रम, विविध उपक्रमांचे video clip या आधारीत प्रशिक्षण संप्पन्न झाले.


जून २०१६- प्रशिक्षणा पूर्वीची तयारी
जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी मा.सभापती मॅडम व गट शिक्षण अधिकारी 

१० जून २०१६- मूल्यवर्धन केंद्रस्तरीय  कार्यशाळेची पूर्वतयारी 
१० जून २०१६- गटचर्चा व सादरीकरण करताना 
१० जून २०१६- मूल्यवर्धन प्रशिक्षणाच्या पुर्वतयारीचे क्षणचित्र
 ११ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळा 
 ११ जून २०१६- 'मूल्यवर्धन कार्यक्रम' केंद्रस्तरीय तीन दिवसीय कार्यशाळा  उदघाटन कार्यक्रम 
११ जून २०१६- केंद्रीय प्राथमिक शाळा शाखा वसमत अंतर्गत शिक्षकांचे मूल्यवर्धन कार्यक्रम उद्घाटन  माजी आ पंडितरावदेशमुख यांचे हस्ते झाले या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी संगीता जाधव  मार्गदर्शन करताना तसेच केंद्रप्रमुख पांडुरंग लांडगु.  परिचय कार्यक्रम घेण्यात आला
११ जून २०१६- मूल्यवर्धन प्रशिक्षण 
११ जून २०१६- maanavi sakhali khel
११ जून २०१६- मूल्यवर्धन प्रशिक्षण 


१२ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळा 
१२ जून २०१६- विद्या परिषद पूणे व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन पूणे यांचे संयुक्त विध्यमाने 9 ते 11 जून 2016 दरम्यान आयोजीत तीन दिवसीय केंद्रस्तरीय "मूल्यवर्धन कार्यक्रम " कार्यशाळा केंद्र टेम्भुर्लि तालुका शहापुर जिल्हा ठाणे येथे संप्पन्न झाले. या कार्यशाळेस  टेम्भुर्लि केंद्रातील सर्व शिक्षकांचा उस्फुर्त सहभाग दिसून आला.ही कार्यशाळा पूर्णतः तंत्रस्नेही सहित्याचा वापर (प्रोजेक्टर व  गटनिहाय 6 लैपटॉप) करून देण्यात आले.सदर कार्यशाळेत कृतियुक्त उपक्रम, विविध आनंददायी सहयोगी खेळ, गटचर्चा, जोडीचर्चा, उपक्रम सादरीकरण, शंकासमाधान, संविधानातील मूल्यांवर आधारीत उपक्रम, अभ्यासक्रमाच्या उद्धीष्टानुसार उपक्रम, आनंददायी शिक्षणावर आधारीत उपक्रम, विविध उपक्रमांचे चित्रफिती या आधारीत कार्यशाळा संप्पन्न झाली. कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून श्री.महेंद्र धिमते (केंद्रप्रमुख टेम्भुर्लि), श्री.नितिन हरणे सर, मूल्यदुत शिक्षक कातकारीवाडी टेम्भुर्लि, श्री.दामू हिलम सर, मूल्यदुत शिक्षक कातकारीवाडी टेम्भुर्लि यानी प्रशिक्षण दिले. शांतिलाल मुत्था फाउंडेशन च्या वतीने श्री.बाळासाहेब ठोम्बरे हे निरीक्षक म्हणून उपस्तिथ होते.या कार्यशाळेतील काही क्षण चित्रे
१२ जून २०१६- मूल्यवर्धन प्रशिक्षणात गटचर्चा सादरीकरण करताना
१२ जून २०१६- मूल्यवर्धन प्रशिक्षण संपन्न


१२ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यक्रमात गट चर्चा करताना शिक्षक
१२ जून २०१६- कें प्रा. शा. कचनेर, ता.औरंगाबाद येथे केंद्रस्तरीय मूल्यर्वधन प्रशिक्षणास औरंगाबाद  जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री. मोगल साहेब, उपशिक्षणाधिकारी मा. श्री. देशमुख साहेब, पैठण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. कोमटवार साहेब यांनी भेट दिली. याप्रसंगी मा. शिक्षणाधिकारी यांनी मूल्यवर्धन कार्यक्रम का आवश्यक आहे याविषयी अत्यंतमहत्वपूर्ण माहीती दिली व या कार्याविषयी सर्वांना शुभेच्छा देऊन विद्यार्थी हित जोपासा असे आवाहन केले. मूल्यशिक्षक श्री. देशमुख गजानन यांनी मूल्यशिक्षणाविषयी व मुथ्था फ़ाऊंडेशन विषयी माहिती दिली
१२ जून २०१६- पिंपलोद केंद्राची केंद्रस्तर मूल्यवर्धन कार्यशाला उत्साहात सुरू झाली.
१२ जून २०१६- गटकार्य व सादरीकरण
 १२ जून २०१६- दि 12 जून 2016'मूल्यवर्धन कार्यक्रम' केंद्रस्तरीय कार्यशाळेचा दुसरा दिवस. कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना मा. केंद्रप्रमुख श्री भालचंद्र पाटील , मुख्याध्यापक श्री जगन वाडिले आणि सहकारी श्री दिपक पाटील यांनी नियोजनाप्रमाणे गटकार्य , खेळ , चर्चा या यात केंद्रातील सर्व शिक्षकांनी उत्तम सहभाग नोंदवला .पहिल्या दिवशी सरपंच ताई १२ वाजेपर्यंत झालेल्या कार्यक्रमात गटकार्यात , चर्चेत सहभागी झाल्या .एकंदरीतच अतिशय आनंदात आणि उत्साहात दुसऱ्या दिवशीचे प्रशिक्षण झाले .

१३ जून २०१६- दि 13 जून 2016'मूल्यवर्धन कार्यक्रम' केंद्रस्तरीय कार्यशाळेचा तिसरा दिवस. कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना  केंद्रप्रमुख श्रीकमलाकर ठाकूर , श्री जाधव श्रीम भाईप श्री घुडे   यांनी नियोजनाप्रमाणे गटकार्य , खेळ , चर्चा या यात केंद्रातील सर्व शिक्षकांनी उत्तम सहभाग नोंदवला .पहिल्या दिवशी माध्य. शाळेचे सचिव व मुख्याध्यापक झालेल्या कार्यक्रमात गटकार्यात , चर्चेत सहभागी झाले .तालुका गटशिक्षणाधिकारी मा. श्री शिवाजी देसाई साहेब यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन  केले  .एकंदरीतच अतिशय आनंदात आणि उत्साहात  प्रशिक्षण सुरु आहे .

१३ जून २०१६- शाखा वसमत केंद्रात मूल्यवर्धन प्रशिक्षांसमारोप गटशिक्षणाधिकारी डॉ जयश्री गोरे   शिक्षण विस्तार अधिकारी संगीता जाधव  केंद्रप्रमुख पांडुरंग लांडगु  शांतीलाल मुत्था फौंडेशन चे वाघमोडे साधन व्यक्ती चव्हाण पंडित गारूडे सर्व शिक्षक
१३ जून २०१६-  फुग्याच्या खेळ खेळताना
१३ जून २०१६-  डोक्यावर वस्तू ठेवून सहयोगी खेळ खेळताना शिक्षक
१३ जून २०१६-  मूल्यवर्धन कार्यशाळेत शांतीलाल फाउंडेशनने दिलेल्या चित्रफित  एकाग्र होऊन पाहताना शिक्षकवृंद
१३ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळेत उपस्थित स्वागत करतानाचे क्षणचित्रं

१३ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळा दि.11जून ते 13जून 2016 या काळात ऊत्साहात , आनंदी वातावरणात ,सक्रियसहभागात व खेळीमेळीच्या स्वरूपात संपन्न झाली.

१३ जून २०१६- प्रतिक्रिया


१३ जून २०१६- जालना जिल्ह्यातील केंद्र वाघ्रुळ येथे शांतीलाल मुथा फाउंडेशन व पुणे विद्यापरिषदेच्या
 संयुक्त विद्यमाने  मूल्यवर्धन कार्यशाळा दि.11 ते 13 जून 2016 घेण्यात आली. या कार्यशाळा 
उदघाटनाला श्री ब्रह्मानंदजी वाघ ( प.स.जालना ) ,श्री सुधाकरजी वाढेकर ( जि.प.स. जालना ) ,श्रीमती 
नाकाडे मॅडम ( शि.वि.अ.जालना ) , श्री खराडेसाहेब ( केंद्र प्रमुख वाघ्रुळ ) , श्री एल.एस.जोशी 
( मु.अ.के.प्रा.शा.वाघ्रुळ ) ,श्रीमती सपताळ मॅडम ( मु.अ.गोंदेगाव ), पुणे येथुन प्रशिक्षण घेऊन आलेले 
मूल्यदुत श्री.यु.आर.जोशी व श्री.एस.ए.डोके व केंद्रातील इयत्ता 1ली ते 3री चे सर्व शिक्षक व शिक्षिका 
उपस्थित होते.
१३ जून २०१६- 13 जून 2016 रोजी 'मूल्यवर्धन कार्यक्रम' जिल्हा परिषद मराठी शाळा झिरवे केंद्र निमगुळ 
जि धुळे येथे केंद्रस्तरीय कार्यशाळेचा तिसरा दिवस.आज डायट अधिव्याख्याता मा. श्री शिवाजी ठाकूर साहेब 
यांनी उपक्रम जाणून घेतला व त्यावर मार्गदर्शन केले तसेच मा. केंद्रप्रमुख श्री भालचंद्र पाटील,मुख्याध्यापक
श्री जगन वाडिले व श्री दिपक पाटील यांनी उपक्रमांचे सादरीकरण केले. सर्व शिक्षकांनी गटकार्यात आवडीने
भाग घतला,प्रश्न विचारण्याचा खेळ घेण्यात आला,उपक्रमांचे गटात सादरीकरण शिक्षकांमार्फत करण्यात आले,
शेवटी शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्या प्रतिक्रिया "आम्ही असे प्रशिक्षण पहिल्यांदाच अनुभवले,हे 
प्रशिक्षण इतर प्रशिक्षणा पेक्षा वेगळे होते,हे प्रशिक्षण अतिशय आनंददायी होते,अतिशय नाविन्यपूर्ण 
असा उपक्रम आहे"अशा अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आणि शिक्षकांनाही आपण नवीन काही 
शिकलो अशा प्रकारच्या भावना त्याठिकाणी अनुभवायला आल्या.मूल्यवर्धन उपक्रम हा मुलांना 
आनंददायी पद्धतीने मूल्यांची रुजवणूक करणारा अतिशय छान असा उपक्रम आहे.अशा खेळीमेळीच्या व आंनदायी वातावरणात ही कार्यशाळा यशश्वीरित्या पार पडली.


१४ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशालेतील गटकार्याची क्षणचित्रे.
१४ जून २०१६- कार्यशाळा क्षणचित्रे

१४ जून २०१६- औरंगाबाद येथील गोलटगाव केंद्रीय मुख्याध्यापक  श्री . प्रविण लोहाडे यांची केंद्र : 
कचनेर , ता. जि. औरंगाबाद  येथे प्रशिक्षण 
केंद्रास भेट, मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी माहीती घेतली.

१५ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळेला मार्गदर्शन 
करतांना श्री. शांतीलालजी मुथ्था

१६ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळा BEO सांगवे 
सर, कटाळे सर, शिक्षण विस्तार अधिकारी बंडगार 
सर, जिल्हा समन्वयक सोनाली पोवार तसेच क्लस्टर 
मधील इयत्ता १ ते ४ चे सर्व शिक्षक


१६ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळा उद्घाटन 
आणि स्वागत समारंभ. उपस्थित – BEO सावंग 
सर, जिल्हा समन्वयक सोनाली पोवार 

१७ जून २०१६- शाळेच्या पहिल्याच दिवसापासून 
मूल्यवर्धन उपक्रम वेवजी केंद्रात सुरु

१७ जून २०१६- मूल्यवर्धन प्रशिक्षण केंद्र 

१७ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळा नियोजन 

१८ जून २०१६- केंद्र -शिंगवेतुकाई ता.नेवसा जि.अहमदनगर येथील सर्व 11 शाळावर मूल्यवर्धन कार्यक्रमाचे 
उदघाटन शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,सरपंच ,ग्रामस्थ ,पालक यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वांनी
 मूल्यवर्धन कार्यक्रमाची माहिती जाणुन घेतली. व या उपक्रमाची व् शांतिलाल मुथा फ़ाउन्डेशन चे कार्य 
ऐकून हा उपक्रम आपल्या सर्व शाळेत सुरु केल्याबद्दल smf चे आभार मानले.


 १८ जून २०१६- मुल्यवर्धन कार्यक्रम प्रशिक्षण केंद्र 
१८ जून २०१६- शिवर येथील केंद्रशाळेत मूल्यवर्धन कार्यशाळेला प्रारंभ झाला.केंद्रप्रमुख श्री. साहेबराव 
पातोंड यांचे मार्गदर्शनाखाली मास्टर ट्रेनर श्रीकृष्ण डांबलकर व श्रीमती बद्दुरकर यांचे समवेत शिवर केंद्रातील 
1 ते 4 या वर्गांना अध्यापन करणारे जि.प.शाळेतील शिक्षक सहभागी झाले आहेत.

१८ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळा

१८ जून २०१६- श्री.अनंतराव सराफ विद्यालय शेलापूर पं. स.मोताळा जी बुलडाणा येथे मूल्यवर्धन 
कार्यशाळेला प्रारंभ झाला.केंद्रप्रमुख श्री.  प्राणकर सर यांचे मार्गदर्शनाखाली मास्टर ट्रेनर श्री ब-हाटे सर 
व श्री नाफडे सर यांचे  सोबत शेलापूर केंद्रातील 1 ते 4 या वर्गांना अध्यापन करणारे जि.प.शाळेतील 
शिक्षक सहभागी झाले आहेत.


No comments:

Post a Comment