Friday, 28 October 2016

Mulyavardhan Updates- October 2016


१ऑक्टोबर २०१६- महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फाउंडेशन पुणे यांच्या सयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन उपक्रम जि.प.प्राथमिक शाळा पारडसिंगा केंद्र पारडसिंगा ता.काटोल जि.नागपूर येथील मूल्यवर्धन उपक्रम
१ऑक्टोबर २०१६-विभाग 2 उपक्रम क्र 5चांगली मुले उपक्रम घेताना सुनंदा इंगळे

१ऑक्टोबर २०१६- Today.01.10.2016.z.p.u.pr.school panvadi.SMC.&PALAK,yanchya sobat mulyavardhan vishayi charges kartana,shree.Nanasaheb khole sir.Dc.Manmohan B. Shinde.katol, Nagpur.

ऑक्टोबर २०१६- उपक्रम घेताना सुनिता राजू केने 
ऑक्टोबर २०१६- ग्रामसभेत मूल्यवर्धनची माहिती देताना
ऑक्टोबर २०१६- ग्रामसभेत मुल्यवर्धन कार्यक्रमाविषयी माहिती श्री.अशोक बनसोडेसाहेब केंद्रप्रमुख भवानीनगर व श्री. बांगर सर सांगली जिल्हा समन्वयक मूल्यवर्धन कार्यक्रम व मूल्यदूत श्री.गिरीश मोकाशी सर जि.प.शाळा रेठरेहरणाक्ष यांनी दिली. ग्रामसभेस सरपंच श्री.जयवंत मोरे, सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. मा.सरपंचानी श्री.शांतिलाल मुथ्था सर व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनला धन्यवाद देवून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. उपस्थितानी सर्वांचे अभिनंदन केले.

ऑक्टोबर २०१६- महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन उपक्रम जि.प.प्राथमिक शाळा पारडसिंगा केंद्र पारडसिंगा ता.काटोल जि.नागपूर येथे मूल्यवर्धन उपक्रमाची माहीती ग्रामसभेत देण्यात आली त्यावेळी सर्व आधिकारी व शिक्षक  पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.


ऑक्टोबर २०१६- मूल्यवर्धन कार्यक्रमाचे श्री विजय धनवे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पुणे निमगुळ केंद्रात आले होते.दिनांक 28-9-2016 रोजी शाळा सकाळ सत्रात भरविण्यात आली. चावळदे, वडदे,टाकरखेडा येथील शाळांची पाहणी केली.टाकरखेडा येथील दीपिका बारी यांनी सादर केलेल्या उपक्रमास 100 %  गुण देण्यात आले.दुपारी 12:30 ला केंद्रातील शिक्षकांचे 2 तासाचे संमेलन घेण्यात आले;पण प्रत्यक्षात संमेलनाचे उत्कृष्ट चर्चेत रूपांतर झाले.सदर चर्चासत्र 4 तास चालले.केंद्रातील सर्व मुख्याध्यापक ,  शिक्षक, केंद्रप्रमुख श्री .बी.एच. पाटील , जिल्हा समन्वयक श्री .एस.पी. निकुंभे , केंद्र स्तरीय प्रशिक्षक श्री .जे.डी. वाडिले , श्री . दिपक पाटील आणि सहायक प्रकल्प श्री अधिकारी यांच्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाची यशस्वीता याविषयी खूप सकारात्मक चर्चा झाली .तसेच तालुक्यातील इतर केंद्रातील 15 शाळा सहभागी होणार आहेत .दि.29-09-2016 रोजी झिरवे, पथारे ,रामी आणि निमगुळ शाळेची पाहणी केली.त्यामध्ये निमगुळ येथील ललिता भदाणे आणि धावडे येथील सुकलाल वळवी यांनी सादर केलेल्या उपक्रमास 100% गुण देण्यात आले.एकंदरीत, केंद्रातील सर्व शाळांची पाहणी केली आणि मी 8 ते 10 जिल्ह्यातील शाळा पाहून आलो पण एवढा उत्कृष्ट कार्यक्रम कोणत्याच जिल्ह्यात राबवला जात नसल्याचे आढळले.याचे सर्व श्रेय केंद्रस्तरावर सर्व शिक्षकांना दिले गेलेले प्रशिक्षण  हे अतिशय उत्तम झाले आहे . असे 'श्री विजय धवने यांनी स्पष्ट केले.
राज्यस्तरावर मी स्वतः एक निमगुळ केंद्राची PPT सादर करणार आहे व राज्यस्तरावर निश्चितच आपले प्रतिनिधित्व करताना मला खूपच आनंदच होईल ,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
वरील  यशाचे सर्व श्रेय मा .विद्याताई पाटील प्राचार्या डाएट धुळे , मा . मोहनजी देसले सो . शिक्षणाधिकारी (प्राथ) धुळे , मा .श्री मानिषजी पवार साहेब गटशिक्षणाधिकारी शिंदखेडा यांना जाते. त्यांनी निमगुळ केंद्रावर सदर कार्यक्रम लादला अशी सुरुवातीस भावना होती. मात्र त्यातूनच आज निमगुळ केंद्रात यशाचे कमल फुलले. याकामी श्री शिक्षण विस्तार अधिकारी एफ.के .गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले .ऑक्टोबर २०१६- मुल्यवर्धन कार्यक्रम निमित्त मा.श्री  म्हस्के साहेब  व श्री  अमित शिंदे  साहेब  मुथा फांउडेशन पुणे 
ऑक्टोबर २०१६- पांगुळ मॅडम मूल्यवर्धन गीत शिकवताना
ऑक्टोबर २०१६- वर्गनियम व मुलांनी तयार केलेलं साहित्य 
ऑक्टोबर २०१६- वर्ग निरिक्षण
ऑक्टोबर २०१६- वेवजी केंद्र तालुका तलासरी जिल्हा पालघर पंचयात समिति उपसभापती भोये साहेब व जि.प.शिक्षण समिति सदस्य धामोडा मॅडम व निकूम साहेब प.स.सदस्य पाटिल मॅडम विस्तार अधिकारी पंचयात समिति व केपी मासमार साहेब व् केपी भोये साहेब सर्व शाळा बघुन खुप खुप छान छान प्रतिक्रिया दिल्या.

ऑक्टोबर २०१६- कुर्णे नंबर २ येथे SCERT व शांतीलाल मुथ्था फौंडेशन यांच्यावतीने आढावा घेण्याकरिता भेट देणारे श्री. ठोंबरे सर व जिल्हा समन्वयक श्री पांढरे सर  यांचे स्वागत करताना विद्यार्थी व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रदीप पांचाळ व सदस्य, तसेच मुख्याध्यापक - यादव बाई, नाईक गुरुजी 
ऑक्टोबर २०१६- केंद्र स्तरीय आढावा तसेच मार्गदर्शन करताना श्री शिक्षण विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख, जिल्हा समन्वयक 

ऑक्टोबर २०१६- शाळाभेट उपक्रम-मी करतो माझे काम शिकवतांना श्रीमती बेकले 
ऑक्टोबर २०१६- झुझू व शिक्षक संवाद सादरीकरण 
ऑक्टोबर २०१६- गटचर्चा व त्यावर मत व्यक्त करताना 


ऑक्टोबर २०१६- शिवर येथील जि.प.केंद्रशाळेत अद्ययावत व सुसज्य असलेल्या शैक्षणिक साहित्य निर्मिति कक्षाची प्रदर्शनी भरवण्यात आली.केंद्रातील सर्व शाळांमधील 100 टक्के विद्यार्थी प्रगत व्हावेत या हेतुने केंद्रप्रमुख श्री.साहेबराव पातोंड यांच्या मार्गदर्शनाखाली "कार्यप्रेरणा साधन गटाची यापूर्वीच स्थापना करण्यात आली आहे.
ऑक्टोबर २०१६- शिक्षण विस्तार अधिकारी श्री. वाकोडे साहेब,पं.स.नंदुरबार यांनी लोय येथे आयोजीत शिक्षण परिषदेस भेट देऊन मूल्यवर्धन उपक्रमांची पाहणी केली- दिलीप माळी,नंदुरबार. 
ऑक्टोबर २०१६- बेडूक उड्या  खेळतांना एक क्षण


ऑक्टोबर २०१- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसोली प्र न येथे सौ चौधरी मॅडम मूल्यवर्धन उपक्रम घेताना जिल्हा समन्वयक भरत माणिक चौधरी
ऑक्टोबर २०१- उपक्रम- मला हे छान जमते .शिकवतांना मैदाना वरील  प्रसंग जिल्हा समन्वयक श्री बडगे आंगद लातूर

१०ऑक्टोबर २०१६- श्री सोमनाथ पाटील सर इ 2 री चा मूल्यवर्धन उपक्रम घेताना 
 

 
No comments:

Post a Comment