Monday 3 October 2016

Mulyavardhan Updates- September 2016 (Continued)


सप्टेंबर २०१६- Nimgul- Dhule- Shindkheda- मी व आपले जग यातील झाडांचे उपयोग घेताना निकुंभे सर
सप्टेंबर २०१६- Nimgul- Dhule- Shindkheda- उपक्रम घेताना निकुंभे सर
सप्टेंबर २०१६- Kekarjawla- Parbhani- Motala- जिल्हा समन्वयक उपक्रमाची पाहणी करताना 
सप्टेंबर २०१६- Kekarjawla- Parbhani- Manvat- जिल्हा समन्वयक उपक्रमाची पाहणी करताना 
सप्टेंबर २०१६- Kekarjawla- Pharbhani- Manvat-
सप्टेंबर २०१६- Shelapur Kh- Buldhana- Motala- उपक्रम घेतानाश्रीमती आरती पाटील व श्रीमती भारती सासणे
सप्टेंबर २०१६- Kekarjawla- Parbhani- Manvat- 
  सप्टेंबर २०१६- Kekarjawla- Parbhani- Manvat- 
  सप्टेंबर २०१६- Kothari (Mule)- Chandrapur- Ballarpur-उपक्रमा बाबत चर्चा करताना 
सप्टेंबर २०१६- Ghoti 2- Nashik- Igatpuri- "चांगली मुलं" हा उपक्रम राबविताना वर्गशिक्षक श्रीम. गोसावी मॅडम आणि विद्यार्थिनी.
सप्टेंबर २०१६- Kekarjawala- Parbhani- Manwath- जिल्हा समन्वयकांनी शाळेत जाऊन उपक्रमाची पाहणी केली. 

सप्टेंबर २०१६- Ghoti 2- Nashik- Igatpuri- मूल्यवर्धन कार्यक्रम उपक्रम  इ.1लीते 4थी.घेताना मूल्यदूत श्री भिलाअहिरे,श्रीम.विद्या देवरे, विद्या चक्रे .उपक्रमाचे नाव- साखळी सोडणे.तोल साधणे,राजा शोधणे.

सप्टेंबर २०१६- Pimplod- Nandurbar- 
सप्टेंबर २०१६- Marsul- Washim- Malegaon- 

सप्टेंबर २०१६- Birwadi Kanya- Raigarh- Mahad- 
सप्टेंबर २०१६- Bhavaninagar- Sangli- Walwa- 
जिप प्र शाळा भवानी नगर येथे केंद्रीय मिटींग झाली. केंद्र प्रमुख बनसोडे सर यांनी मिटींग घेऊन मूल्यवध॔न उपक्रम बाबत चर्चा केली.भवानी नगर जिल्हा सांगली.
सप्टेंबर २०१६- Nimgul- Dhule- Shindkheda- 
सप्टेंबर २०१६- Nimgul- Dhule- Shindkheda
सप्टेंबर २०१६- Kothari (Mule)- Chandrapur- Ballarpur- विद्यार्थ्यांसह चर्चा करताना 
सप्टेंबर २०१६- Birwadi Kanya- Raigarh- Mahad- उपक्रम घेताना श्री विक्रम भोसले 
सप्टेंबर २०१६- Birwadi Kanya- Raigarh- Mahad- विद्यार्थ्यांना मातीपासून वस्तू बनवायला शिकविल्या

सप्टेंबर २०१६- Kolhi- Amaravati- Babhulgaon- कोल्ही केंद्रातील जि. प. शाळा कोपयवत1, कोठाअल्लीपुर, कोल्ही, पिंपळखुटा, फत्तेपूर, या शाळेत मूल्यवर्धन तासीकेची पाहणी केली  त्याची काही क्षणचित्रे

सप्टेंबर २०१६- Birwadi Kanya- Raigarh- Mahad-
सप्टेंबर २०१६- Zadgaon- Wardha- मुलांनी गट चर्चा करून अनेक चांगल्या सवयी सांगितल्या.  मल्याशिक्षक श्री प्रमोद मुरार वर्धा
सप्टेंबर २०१६- Zadgaon- Wardha-
सप्टेंबर २०१६- Shelapur Kh- Buldana- Motala- गटचर्चा करतांना विद्यार्थी
सप्टेंबर २०१६- Birwadi Kanya- Raigarh- Mahad- उपक्रम पुस्तिका सोडविताना 
सप्टेंबर २०१६- Pimplod- Nandurbar- HM-Vilas Khairnar observing the activity
२० सप्टेंबर २०१६- Pimplod- Nandurbar- MVT Mahendra Naik and pupils doing the activity 
 २० सप्टेंबर २०१६- इ . 3 री चा  विद्याथी  कु. विनोद  तायडे याने काढलेले चिञ
 २० सप्टेंबर २०१६- Ghoti 2- Nashik- Igatpuri- दिनांक 19/9/2016रोजी शाळा वाघोबाचीवाडी केद्र घोटी2 ता.इगतपूरी जि नाशिक येथे भेट दिली. -श्री.मुसळे एन.जे.(नाशिक)



२० सप्टेंबर २०१६- Kekarjawla- Parbhani- Manvat- DC visited to school

२० सप्टेंबर २०१६- Talodhi- Gadchiroli- Charmoshi- केंद्रप्रमुख मेश्राम सर यांनी एयत्ता  1 ली विद्यार्थाना स्वच्छतेचे मंत्र हा उपक्रम घेतांना  
२० सप्टेंबर २०१६- Bhavaninagar- Sangli- Walwa- उपक्रम पुस्तीका तपासणी 

सप्टेंबर २०१६- Ghoti 2- Nashik- Igatpuri- शाळेला जिल्हा समन्वयकाची भेट 
सप्टेंबर २०१६- Ghoti 2- Nashik- Igatpuri- मूल्यवर्धन कार्यक्रमातील उपक्रम-मित्राचे गुण,माझी काळजी,वाटाड्या,त्यांना काय वाटते इ.उपक्रम घेण्यात आले.
सप्टेंबर २०१६- Ghoti 2- Nashik- Igatpuri- मूल्यवर्धन उपक्रम इ.1 ते 4 थी माझे मिञ,  पाठीला पाठ लावून उभे राहूया, संगीत खुर्ची इ.उपक्रम घेण्यात आले.
सप्टेंबर २०१६- Ghoti 2- Nashik- Igatpuri- 

सप्टेंबर २०१६- Birwadi Kanya- Raigarh- Mahad- शाळेत पालक  मिटीग घेतली तसेच पालकांना मूल्यवर्धन उपक्रमाविषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले . रायगड जिल्हा समन्वयक  श्री विकास वाघमोडे 
सप्टेंबर २०१६- Nimgul- Dhule- Shindkheda- 

सप्टेंबर २०१६- Kothari (Mule)- Chandrapur- Ballarpur-  इयत्ता 4 थी व 5वी वर्गांसाठी उपक्रम लेखन स्पर्धा याविषयी माहिती दिली व प्रत्येक शाळेला उपक्रम लेखन सुवर्णसंधि याच्या प्रति दिल्या.
सप्टेंबर २०१६- Kothari (Mule)- Chandrapur- Ballarpur- उपक्रम पुस्तिकेतिल गम्मत जम्मत यामधे चित्र काढताना 2रीची मुले व मूल्यवर्धन शिक्षक मुख्याध्याक श्री बी.एस.बोंडे सर
सप्टेंबर २०१६- Kothari (Mule)- Chandrapur- Ballarpur- मुलींचा सहयोगी खेळ घेताना मुल्यवर्धन शिक्षक श्री एस मनगेलवर सर
सप्टेंबर २०१६- Tembhurli- Thane- Shapur- दिनांक 21.09.2016 शाळा चदरीचा पाड़ा शाळेला भेट दिली .3.नाही4.होय 5.होय 6.होय उपक्रम लेखन विषय माहिती दिली जिल्हा समन्यक श्री वनवे अशोक किसन जिल्हा ठाणे

सप्टेंबर २०१६- Pimplod- Nandurbar- Nandurbar- MVT Sangita Gaikwad in Z.P.School Karanjve conducting activity in Std. 01.HM Vinod Sonwane observed and had active participation-Dileep Mali,D.C.Nandurbar.
सप्टेंबर २०१६- Shakha Basmat- Hingoli- Basmath- 
सप्टेंबर २०१६- Shirsoli- Jalgaon- Jalgaon- दिनांक 21/9/2016 रोजी जिल्हा जळगाव केंद्र शिरसोली प न येथे केंद्र संमेलन कार्यक्रम पार पडला.   या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. विस्तार शिक्षण अधिकारी बिह्राडे साहेब केंद्र प्रमुख ठाकुर सर केंद्रिय मुख्याध्यापक कैलास पवारसर मूल्यवर्धन जिल्हासमणवयक भरतचौधरी श्री राजंेद्र  पाटील सर श्री दुसे सर श्रो ठाकुर सर  प्रगत शैक्षणिक महाराष्ट् अंतर्गत मुख्याध्यापक शिक्षक सहविचार सभा यामध्ये कॅन्सर मिसन कार्यशाळा  यांचे मार्गदर्शन डॉ रामटेक सर यांनी केले व तसेच दुसे सर यांनी प्रगत विद्याथी विषयी माहिती सांगितले.  व सर्व मूल्यवर्धन शिक्षकांना उपक्रम लेखनाची माहिती सांगुण झेरॉक्स वाटल्या. तसेच बिह्राडे साहेब यांनी शालेय पोषण अाहार , विद्याथ्ी उपस्थिती , शालेय उपक्रम , मूल्यवर्धन उपक्रम 26/09/2016 ला येणाय्रा समिती विषयी माहिती सांगितली. तसेच आभार प्रर्दशन मुख्याध्यापक कैलास सर यांनी केले. जिल्हा समंणवयक भरत माणिक चौधरी

२२ सप्टेंबर २०१६- Vidani- Kolhapur- Hatkalangale- केंद्र विडणी तालुका फलटण जिल्हा सातारा मूल्यवर्धन उपक्रम चर्चा करताना केंद्रप्रमुख श्री बिचकुले मुख्याध्यापक श्री शिंगाडे व वर्गशिक्षक पोकळेवस्ती केंद्र विडणी

२२ सप्टेंबर २०१६- Vidani- Kolhapur- Hatkalangale- केंद्र विडणी तालुका फलटण जिल्हा सातारा मूल्यवर्धन उपक्रम चर्चा करताना केंद्रप्रमुख श्री बिचकुले मुख्याध्यापक श्री शिंगाडे व वर्गशिक्षक पोकळेवस्ती केंद्र विडणी
२२ सप्टेंबर २०१६- Shingve Tukai- Ahmednagar- Newasa- दिनांक 22/9/16 रोजी मा.श्री.अमित शिंदे सर smf pune यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवारेवसती केंद्र शिंगवे तुकाई जिल्हा अहमदनगर याठिकाणी भेट देऊन smc members व पालकांसोबत मूल्यवर्धन विषयी व विद्यार्थी वर्तन बदला विषयीचे चर्चेवेळीचे क्षणचित्रे.






No comments:

Post a Comment