Wednesday 23 November 2016

Mulyavardhan Updates- November 2016 (Continued)

१९ नोव्हेंबर २०१६ - शब्द व वाक्ये गिरवा आणि लिहा घेताना वर्गशिक्षिका - सौ.विद्या पाटील.
शाळा - Z.P.PRI SCHOOL SHIDWADI, Ghoti 2
इयत्ता - दुसरी 
उपक्रम -  गमंतजमंत 

२० नोव्हेंबर २०१६ - शौचालय दिनानिमित्त प्रभातफेरी तसेच शौचालय बांधणाऱ्या गावकऱ्यांचे स्वागत. 
शाळा - Z P PRE MID SCHOOL,KHALKHONI, Asara




२१ नोव्हेंबर २०१६ - खरे बोलणारा मुलगा या उपक्रमात सहभागी विद्यार्थी 
शाळा - Z.P. SCHOOL DHAVAD, Nimgul
इयत्ता - तिसरी 
उपक्रम -  खरे बोलणारा मुलगा



२१ नोव्हेंबर २०१६ - तुम्ही काय कराल ? हा उपक्रम घेताना वर्गशिक्षक 
शाळा - Z.P. SCHOOL DHAVAD, Nimgul
इयत्ता - दुसरी 
उपक्रम -  तुम्ही काय कराल ? 



२२ नोव्हेंबर २०१६ - दिनांक २१ नोव्हेंबर २०१६ रोजी पंचायत समिती इस्लामपूर येथे गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड साहेब यांनी भेट दिली. वाळवा तालुक्यातील सर्व केंद्राची केंद्रप्रमुख यांची मिटींग होती सर्व केंद्रप्रमुंखाना मूल्यवध॔न उपक्रम बाबत माहिती दिली. मुथ्था सरांच्या कार्याबद्दल माहिती दिली.  
Cluster - Bhavaninagar


२  नोव्हेंबर २०१६ - मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप सोहळा 
या समारोपीय सोहळ्याला मूल्यवर्धन कार्यक्रमाचे प्रनेते  मा.शांतिलाजी मुथ्था साहेब, मा.गांधी साहेब,  मा.जैन साहेब, मा.जरेकर साहेब, तसेच काटोल निर्वाचन क्षेत्राचे आमदार मा.डॉक्टर आशिषजी देशमुख साहेब, त्याचबरोबर काटोल,नरखेड,व मोवाड नगरपरिषद येथील नगराध्यक्ष व सर्व पंचायत समितीचे सर्व अधिकारी पदाधिकारी,नागपूर जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी एस.एम.एफ.पुणे चे सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक व मिडीया टीम पुणे, सर्व वार्ताहर, सर्व मूल्यदूत, सर्व जिल्हासमन्वयक, पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम सरस्वती पूजनाने सुरू झाला. मा.आमदार साहेब यांनी  मूल्यवर्धन कार्यक्रम काटोल व नरखेड मधिल सर्व शाळेमध्ये सुरू केल्याबद्यल सर्वं मूल्यदूत व पालक यांनी त्यांचे व मुथ्था साहेबांचे व (MSCERT पुणे)स्वागत केले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे मा.शांतिलालजी मुथ्था साहेब यांनी सर्व मूल्यदूत यांच्यासोबत साधलेला संवाद सर्व मूल्यदूत शिक्षक यांच्या मनात प्रवेश करून गेला. सर्व वातावरण धिरगंभीर झाले.सर्व शिक्षकांनी मूल्यवर्धन हा लहान मुलांच्या दृष्टीने प्रगत महाराष्ट्राला अनुकूल असल्याचे आपल्या मनोगतातून; तसेच मुथ्था साहेब यांनी व्यासपिठावरुन खाली ऊतरुन शंका व निरसन करते वेळी सांगीतले. हा उपक्रम वरच्या वर्गासाठी सुद्धा उपयुक्त आहे. असे काही शिक्षक शंका निरसनात म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. दिलीप केने यांनी व प्रास्ताविक श्री. राजू धवड यांनी केले. तसेच मूल्यदूत राजू तिजारे, मुरके सर, शेख मॅडम यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली. 
District - Nagpur





२२ नोव्हेंबर २०१६ - पालकांची भेट घेताना केंद्र प्रमुख श्री. ठाकूर. 
शाळा - Z.P.P.S. Shirsoli, Shirsoli




२२ नोव्हेंबर २०१६ - उपक्रमात सहभागी विद्यार्थी व शिक्षक 
शाळा - Z.P. SCHOOL RAMI, Nimgul
इयत्ता - तिसरी 
उपक्रम -  सापडल्याचा आनंद 




२३ नोव्हेंबर २०१६ - उपक्रम पुस्तिका सोडविताना विद्यार्थी  
शाळा - ZZPPS Salumbre, Darumbre
District- Pune
इयत्ता - दुसरी 
उपक्रम -  कोणास काय वाटेल 



२३ नोव्हेंबर २०१६ - उपक्रमात सहभागी विद्यार्थी   
शाळा - ZPPS Kurne No 2, Punas
District- Ratnagiri
उपक्रम -  योग्य पर्याय निवडा 



२४ नोव्हेंबर २०१६ -शाळेत परिपाठात मूल्यवर्धन बाबत माहिती देताना जिल्हा समन्वयक के. जी. पांचाळ
शाळा - ZPPS ITALI, Kekarjawala
District- Parbhani
२४ नोव्हेंबर २०१६ -उपक्रम घेतांना श्रीमती वंदना लोटे मॅडम व सहभागी विद्यार्थी
शाळा - Z.P.PRI SCHOOL KHAMBALEWADI, Ghoti  2 
District- Nashik



२४ नोव्हेंबर २०१६ - जि.प.शाळा शिवर येथे शाळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. खेळ खेळतानाचे काही फोटो .  तसेच या स्पर्धा साठी केंद्रप्रमुख श्री साहेबराव पातोंड मूल्यवर्धनचे जिल्हा समन्न्वय श्री चव्हाण उपस्थित होते.  
शाळा - ZPP CLUSTER SCHOOL SHIVAR, Shivar
District- Akola

२५ नोव्हेंबर २०१६ - सहयोगी खेळ - तोल सांभाळू
शाळा - R.Z.P PRI.SCHOOL KHARWALI, Birwadi 
District- Raigarh
इयत्ता - दुसरी 
उपक्रम -  सहयोगी खेळ
२५ नोव्हेंबर २०१६ - इयत्ता पहिली ते चौथीचे बादलीत चेंडू टाकणे, तळ्यात मळ्यात , प्राणी हालचाल असे अनेकविध विद्यार्थीस्नेही उपक्रम घेताना शिक्षक व उपक्रमांचा आनंद अनुभवणारे विद्यार्थी.
शाळा - Z.P.PRI SCHOOL RAMRAONAGAR, Ghoti 2
District- Nashik
इयत्ता - पहिली ते चौथी




२६ नोव्हेंबर २०१६ - साळुंब्रे शाळा येथे संविधानदिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने 'मूल्यवर्धन' संविधानातील ज्या मूल्यांवर  आधारित आहे त्या संविधानातील न्याय, स्वातंत्र्य ,समता, बंधुता यावर प्रकाश टाकण्यात आला.  
शाळा - ZPPS Salumbre, Darumbre
District- Pune


२८ नोव्हेंबर २०१६२८ नोव्हेंबर २०१६ रोजी  पुण्यात 'शिक्षणाची वारी' सुरु झाली. शांतीलाल मुथ्था फौंडेशनने यावेळी शिक्षणाच्या वारीमध्ये मूल्यवर्धन पालखीचा देखावा तयार केला आहे. यामध्ये पालखी खांद्यावर घेणारे पुढे महाराष्ट्र शासन आहे व पाठीमागे शांतीलाल मुथ्था फौंडेशन आहे. पालखीच्या आत देव म्हणून आपल्या देशाची राज्यघटना ठेवली आहे. पालखी पुढे वारकरी असून मागे सर्व विद्यार्थी हातामध्ये घटनेतील चार मूल्यांच्या पताका घेऊन चालत आहेत. अशा पद्धतीने मूल्यवर्धनची पालखी संपूर्ण प्रदर्शनाचे लक्ष वेधून घेत आहे. मा. शिक्षण मंत्र्यांच्या OSD प्राची साठे, श्री. गोविंदजी नांदेडे व विद्या परिषदेचे पदाधिकारी यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. 



२९ नोव्हेंबर २०१६ - गंमत जंमत हा उपक्रम घेताना वर्गशिक्षिका श्रीमती शिंदे.
शाळा - Z.P. SCHOOL RAMI
Cluster - Nimgul 
District- Dhule
इयत्ता - दुसरी 
उपक्रम -  गंमत जंमत

२९ नोव्हेंबर २०१६ - चित्र पाहून लोकसेवक ओळखून शब्दांभोवती गोल करून घेताना  वर्गशिक्षिका श्रीमती विद्या पाटील.
शाळा - Z.P.PRI SCHOOL SHIDWADI
Cluster - Ghoti 2
District- Nashik
इयत्ता - दुसरी 
उपक्रम -  गंमत जंमत

२९ नोव्हेंबर २०१६ - दिनांक २९ नोव्हेंबर २०१६ रोजी जि प शाळा केंद्र बिरवाडी कन्या येथे शिक्षण परीषद होती , परिषदेला उपस्थित केंद्र प्रमुख श्री सुनिल मोहिते सर तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक , केंद्रातील सर्व शिक्षक होते , जिल्हा समन्वयक श्री विकास वाघमोडे होते .मूल्यवर्धनचे माहिती पत्र केंद्र प्रमुखांना देऊन पुढील नियोजना विषयी चर्चा केली. मूल्यवर्धन उपक्रम घेण्या बाबत थोडक्यात मार्गदर्शन केंद्र प्रमुख श्री सुनील मोहिते यांनी केले. 
शाळा - ZPPS Biravadi Girl
Cluster - Birwadi 
District- Raigarh

२९ नोव्हेंबर २०१६ - जिल्हा समन्वयक श्री. के. जी. पांचाळ यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०१६ रोजी गटशिक्षणाधिकारी श्री. मानवत यांची भेट घेऊन मूल्यवर्धन बाबत  सविस्तर माहिती दिली. 
Cluster - Kekarjawala
District- Parbhani

३० नोव्हेंबर २०१६ - उपक्रम घेताना श्रीमती हेमलता काळे. 
शाळा - R.Z.P PRI.SCHOOL KHARWALI
Cluster - Birwadi 
District- Raigarh
इयत्ता - दुसरी 

उपक्रम -  खरी मैत्री 

३० नोव्हेंबर २०१६ - जिल्हा समन्वयक श्री. के.जी.पांचाळ यांनी शाळेला भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली.
शाळा - ZPPS WAZUR (BK.)
Cluster - Kekarjawla 
District- Parbhani


३० नोव्हेंबर २०१६ - परिपाठात मूल्यवर्धनविषयी माहिती देताना जिल्हा समन्वयक श्री.के.जी.पांचाळ.
शाळा - ZPPS WAZUR (BK.)
Cluster - Kekarjawla 
District- Parbhani









Monday 14 November 2016

Mulyavardhan Updates- November 2016

७ नोव्हेंबर २०१६ - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये मूल्यवर्धनची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत शालेय शिक्षणमंत्री मा. श्री. विनोदजी तावडे, प्रधान सचिव श्री. नंदकुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्री. मिलिंद म्हैसकर, शिक्षण आयुक्त श्री. धीरजकुमार, विद्यापरिषदेचे संचालक श्री. गोविंद नांदेडे उपस्थित होते. या बैठकीमध्ये मूल्यवर्धन लवकरच महाराष्ट्रातील जिल्हापरिषदेच्या सर्व शाळांमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. आत्तापर्यंत ३४ क्लस्टरमध्ये जिल्हापरिषदेचे शिक्षक व CRC यांनी जी अनमोल कामगिरी बजावली आहे त्याबद्दल मा. मुख्यमंत्र्यांनी सर्वाना धन्यवाद दिले आहेत. 


८ नोव्हेंबर २०१६ - मा. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी जि. प. यवतमाल यांना मूल्यवर्धन उपक्रमाची माहिती देताना जिल्हा समन्वयक बेले सर.  यवतमाल जिल्ह्यातील कोल्ही केंद्रातील मूल्यवर्धन उपक्रमाबाबत मा. शिक्षणाधिकारी साहेबांनी समाधान व्यक्त केले. तसेच हा कार्यक्रम यवतमाळात जिल्ह्यातील कोल्ही केंद्रात राबविल्या बद्दल मा. शांतीलाल मुथ्था सरांना शतशः धन्यवाद दिले व हा उपक्रम आता संपूर्ण जिल्ह्य़ात राबवावा अशी विनंती केली कारण बालवयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मूल्यवर्धन कार्यक्रमातून जी मूल्ये रुजायला दिलेली आहे ती अतिशय उपयुक्त आहेत.
९ नोव्हेंबर २०१६ - दिनांक ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये मूल्यवर्धनची आढावा बैठक घेतली.  त्या संदर्भात विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या.




१४ नोव्हेंबर २०१६ -डोंगराला आग लागली पळा रे पळा हा खेळ खेळताना इयत्ता दुसरी व तिसरीचे विद्यार्थी.
शाळा - Z.P.PRI SCHOOL RAMRAONAGAR, Ghoti 2

१४ नोव्हेंबर २०१६ -दोरीउडीचा सहयोगी खेळ खेळताना विद्यार्थी.
शाळा - Z.P.PRI SCHOOL WAGHOBACHIWADI, Ghoti 2

१५ नोव्हेंबर २०१६ -काटोल आणि नरखेड (नागपूर)येथे प्रशिक्षकांच्या कार्यशाळेस सुरवात झाली. उद्घाटन प्रसंगी माजी कृषीमंत्री श्री.रणजीत देशमुख, मिनल मॅडम, व शिक्षक वृंद.


 १५ नोव्हेंबर २०१६ -काटोल आणि नरखेड (नागपुर) येथे प्रशिक्षक गटामधे सराव करताना.
१६ नोव्हेंबर २०१६ -सहयोगी खेळ - उभे कसे राहू?
शाळा - ZPPS VESURLE, Punas

१६ नोव्हेंबर २०१६ -दि १६/११/२०१६ रोजी सन्मानिय शांतिलाल मुंथ्था साहेब व टीम जि प शाळा आसरा जि अमरावती येथे भेट देवुन शिक्षकांशी हितगुज साधले.

१६ नोव्हेंबर २०१६ -मूल्यवर्धन उपक्रम काटोल व नरखेड येथे दुसऱ्या दिवशी प्रशिक्षण केंद्रस्तरावर कसे दयायचे याचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक.
१७ नोव्हेंबर २०१६ -वर्धा येथे मूल्यवर्धनचे संस्थापक मा. शांतीलालजी मुथ्था  साहेब, व सर्व टीम व गटशिक्षणाधिकारी श्री.अशोक कोडापे साहेब यांची भेट.


१७ नोव्हेंबर २०१६ -मूल्यवर्धन उपक्रम काटोल व नरखेड येथे तिसऱ्या दिवशी प्रशिक्षण केंद्रस्तरावर कसे दयायचे याचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक  चालू असताना आमदार आशिष देशमुख,शांतिलाल मुथ्था व् इतर मान्यवर उपस्थित होते त्याचे क्षणचित्र.

१७ नोव्हेंबर २०१६ -मा.शांतिलालजी मुथ्था साहेब यांची वर्धा येथील झाडगाव केंद्रातील सर्व शिक्षकांसोबत चर्चा. कार्यक्रमाला मा. सूदर्शनजी,मा.फत्तेपुरीयाजी,मा.कांबे साहेब उपशिक्षणाधिकारी,मा.अशोक कोडापे गटशिक्षणाधिकारी,श्री.रवीन्द्र राठोड केंद्रप्रमुख व सर्व शिक्षक यांची उपस्थिती.

१७ नोव्हेंबर २०१६ -उपक्रमात सहभागी शिक्षक व विद्यार्थी
उपक्रम - माझ्या घरातल्यांना काय आवडते ?
इयत्ता - दुसरी
शाळा - Z.P. SCHOOL RAMINimgul

१७ नोव्हेंबर २०१६ -उपक्रम - आपण वेळेचा उपयोग कसा करतो?
शाळा - ZPPS Kurne No 2Punas
इयत्ता - दुसरी
१८ नोव्हेंबर २०१६ -जि प शाळा तळ्याचीवाडी येथे झालेल्या उपक्रमात राजा ओळखणे . साखळी सोडविणे . माझा परीसर स्वच्छता मोहीम .  या उपक्रमात  इ १ली ते  ४थी  सहभागी झाले.
शाळा - Z.P.PRI SCHOOL TALACHI WADIGhoti 2


१८ नोव्हेंबर २०१६ -उपक्रम - "असा मार्ग निवडला" - गोष्ट सांगणे व गटचर्चा करणे
शाळा - ZPPS SalumbreDarumbre
इयत्ता - तिसरी