Wednesday, 23 November 2016

Mulyavardhan Updates- November 2016 (Continued)

१९ नोव्हेंबर २०१६ - शब्द व वाक्ये गिरवा आणि लिहा घेताना वर्गशिक्षिका - सौ.विद्या पाटील.
शाळा - Z.P.PRI SCHOOL SHIDWADI, Ghoti 2
इयत्ता - दुसरी 
उपक्रम -  गमंतजमंत 

२० नोव्हेंबर २०१६ - शौचालय दिनानिमित्त प्रभातफेरी तसेच शौचालय बांधणाऱ्या गावकऱ्यांचे स्वागत. 
शाळा - Z P PRE MID SCHOOL,KHALKHONI, Asara
२१ नोव्हेंबर २०१६ - खरे बोलणारा मुलगा या उपक्रमात सहभागी विद्यार्थी 
शाळा - Z.P. SCHOOL DHAVAD, Nimgul
इयत्ता - तिसरी 
उपक्रम -  खरे बोलणारा मुलगा२१ नोव्हेंबर २०१६ - तुम्ही काय कराल ? हा उपक्रम घेताना वर्गशिक्षक 
शाळा - Z.P. SCHOOL DHAVAD, Nimgul
इयत्ता - दुसरी 
उपक्रम -  तुम्ही काय कराल ? २२ नोव्हेंबर २०१६ - दिनांक २१ नोव्हेंबर २०१६ रोजी पंचायत समिती इस्लामपूर येथे गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड साहेब यांनी भेट दिली. वाळवा तालुक्यातील सर्व केंद्राची केंद्रप्रमुख यांची मिटींग होती सर्व केंद्रप्रमुंखाना मूल्यवध॔न उपक्रम बाबत माहिती दिली. मुथ्था सरांच्या कार्याबद्दल माहिती दिली.  
Cluster - Bhavaninagar


२  नोव्हेंबर २०१६ - मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप सोहळा 
या समारोपीय सोहळ्याला मूल्यवर्धन कार्यक्रमाचे प्रनेते  मा.शांतिलाजी मुथ्था साहेब, मा.गांधी साहेब,  मा.जैन साहेब, मा.जरेकर साहेब, तसेच काटोल निर्वाचन क्षेत्राचे आमदार मा.डॉक्टर आशिषजी देशमुख साहेब, त्याचबरोबर काटोल,नरखेड,व मोवाड नगरपरिषद येथील नगराध्यक्ष व सर्व पंचायत समितीचे सर्व अधिकारी पदाधिकारी,नागपूर जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी एस.एम.एफ.पुणे चे सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक व मिडीया टीम पुणे, सर्व वार्ताहर, सर्व मूल्यदूत, सर्व जिल्हासमन्वयक, पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम सरस्वती पूजनाने सुरू झाला. मा.आमदार साहेब यांनी  मूल्यवर्धन कार्यक्रम काटोल व नरखेड मधिल सर्व शाळेमध्ये सुरू केल्याबद्यल सर्वं मूल्यदूत व पालक यांनी त्यांचे व मुथ्था साहेबांचे व (MSCERT पुणे)स्वागत केले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे मा.शांतिलालजी मुथ्था साहेब यांनी सर्व मूल्यदूत यांच्यासोबत साधलेला संवाद सर्व मूल्यदूत शिक्षक यांच्या मनात प्रवेश करून गेला. सर्व वातावरण धिरगंभीर झाले.सर्व शिक्षकांनी मूल्यवर्धन हा लहान मुलांच्या दृष्टीने प्रगत महाराष्ट्राला अनुकूल असल्याचे आपल्या मनोगतातून; तसेच मुथ्था साहेब यांनी व्यासपिठावरुन खाली ऊतरुन शंका व निरसन करते वेळी सांगीतले. हा उपक्रम वरच्या वर्गासाठी सुद्धा उपयुक्त आहे. असे काही शिक्षक शंका निरसनात म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. दिलीप केने यांनी व प्रास्ताविक श्री. राजू धवड यांनी केले. तसेच मूल्यदूत राजू तिजारे, मुरके सर, शेख मॅडम यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली. 
District - Nagpur

२२ नोव्हेंबर २०१६ - पालकांची भेट घेताना केंद्र प्रमुख श्री. ठाकूर. 
शाळा - Z.P.P.S. Shirsoli, Shirsoli
२२ नोव्हेंबर २०१६ - उपक्रमात सहभागी विद्यार्थी व शिक्षक 
शाळा - Z.P. SCHOOL RAMI, Nimgul
इयत्ता - तिसरी 
उपक्रम -  सापडल्याचा आनंद 
२३ नोव्हेंबर २०१६ - उपक्रम पुस्तिका सोडविताना विद्यार्थी  
शाळा - ZZPPS Salumbre, Darumbre
District- Pune
इयत्ता - दुसरी 
उपक्रम -  कोणास काय वाटेल २३ नोव्हेंबर २०१६ - उपक्रमात सहभागी विद्यार्थी   
शाळा - ZPPS Kurne No 2, Punas
District- Ratnagiri
उपक्रम -  योग्य पर्याय निवडा २४ नोव्हेंबर २०१६ -शाळेत परिपाठात मूल्यवर्धन बाबत माहिती देताना जिल्हा समन्वयक के. जी. पांचाळ
शाळा - ZPPS ITALI, Kekarjawala
District- Parbhani
२४ नोव्हेंबर २०१६ -उपक्रम घेतांना श्रीमती वंदना लोटे मॅडम व सहभागी विद्यार्थी
शाळा - Z.P.PRI SCHOOL KHAMBALEWADI, Ghoti  2 
District- Nashik२४ नोव्हेंबर २०१६ - जि.प.शाळा शिवर येथे शाळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. खेळ खेळतानाचे काही फोटो .  तसेच या स्पर्धा साठी केंद्रप्रमुख श्री साहेबराव पातोंड मूल्यवर्धनचे जिल्हा समन्न्वय श्री चव्हाण उपस्थित होते.  
शाळा - ZPP CLUSTER SCHOOL SHIVAR, Shivar
District- Akola

२५ नोव्हेंबर २०१६ - सहयोगी खेळ - तोल सांभाळू
शाळा - R.Z.P PRI.SCHOOL KHARWALI, Birwadi 
District- Raigarh
इयत्ता - दुसरी 
उपक्रम -  सहयोगी खेळ
२५ नोव्हेंबर २०१६ - इयत्ता पहिली ते चौथीचे बादलीत चेंडू टाकणे, तळ्यात मळ्यात , प्राणी हालचाल असे अनेकविध विद्यार्थीस्नेही उपक्रम घेताना शिक्षक व उपक्रमांचा आनंद अनुभवणारे विद्यार्थी.
शाळा - Z.P.PRI SCHOOL RAMRAONAGAR, Ghoti 2
District- Nashik
इयत्ता - पहिली ते चौथी
२६ नोव्हेंबर २०१६ - साळुंब्रे शाळा येथे संविधानदिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने 'मूल्यवर्धन' संविधानातील ज्या मूल्यांवर  आधारित आहे त्या संविधानातील न्याय, स्वातंत्र्य ,समता, बंधुता यावर प्रकाश टाकण्यात आला.  
शाळा - ZPPS Salumbre, Darumbre
District- Pune


२८ नोव्हेंबर २०१६२८ नोव्हेंबर २०१६ रोजी  पुण्यात 'शिक्षणाची वारी' सुरु झाली. शांतीलाल मुथ्था फौंडेशनने यावेळी शिक्षणाच्या वारीमध्ये मूल्यवर्धन पालखीचा देखावा तयार केला आहे. यामध्ये पालखी खांद्यावर घेणारे पुढे महाराष्ट्र शासन आहे व पाठीमागे शांतीलाल मुथ्था फौंडेशन आहे. पालखीच्या आत देव म्हणून आपल्या देशाची राज्यघटना ठेवली आहे. पालखी पुढे वारकरी असून मागे सर्व विद्यार्थी हातामध्ये घटनेतील चार मूल्यांच्या पताका घेऊन चालत आहेत. अशा पद्धतीने मूल्यवर्धनची पालखी संपूर्ण प्रदर्शनाचे लक्ष वेधून घेत आहे. मा. शिक्षण मंत्र्यांच्या OSD प्राची साठे, श्री. गोविंदजी नांदेडे व विद्या परिषदेचे पदाधिकारी यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. २९ नोव्हेंबर २०१६ - गंमत जंमत हा उपक्रम घेताना वर्गशिक्षिका श्रीमती शिंदे.
शाळा - Z.P. SCHOOL RAMI
Cluster - Nimgul 
District- Dhule
इयत्ता - दुसरी 
उपक्रम -  गंमत जंमत

२९ नोव्हेंबर २०१६ - चित्र पाहून लोकसेवक ओळखून शब्दांभोवती गोल करून घेताना  वर्गशिक्षिका श्रीमती विद्या पाटील.
शाळा - Z.P.PRI SCHOOL SHIDWADI
Cluster - Ghoti 2
District- Nashik
इयत्ता - दुसरी 
उपक्रम -  गंमत जंमत

२९ नोव्हेंबर २०१६ - दिनांक २९ नोव्हेंबर २०१६ रोजी जि प शाळा केंद्र बिरवाडी कन्या येथे शिक्षण परीषद होती , परिषदेला उपस्थित केंद्र प्रमुख श्री सुनिल मोहिते सर तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक , केंद्रातील सर्व शिक्षक होते , जिल्हा समन्वयक श्री विकास वाघमोडे होते .मूल्यवर्धनचे माहिती पत्र केंद्र प्रमुखांना देऊन पुढील नियोजना विषयी चर्चा केली. मूल्यवर्धन उपक्रम घेण्या बाबत थोडक्यात मार्गदर्शन केंद्र प्रमुख श्री सुनील मोहिते यांनी केले. 
शाळा - ZPPS Biravadi Girl
Cluster - Birwadi 
District- Raigarh

२९ नोव्हेंबर २०१६ - जिल्हा समन्वयक श्री. के. जी. पांचाळ यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०१६ रोजी गटशिक्षणाधिकारी श्री. मानवत यांची भेट घेऊन मूल्यवर्धन बाबत  सविस्तर माहिती दिली. 
Cluster - Kekarjawala
District- Parbhani

३० नोव्हेंबर २०१६ - उपक्रम घेताना श्रीमती हेमलता काळे. 
शाळा - R.Z.P PRI.SCHOOL KHARWALI
Cluster - Birwadi 
District- Raigarh
इयत्ता - दुसरी 

उपक्रम -  खरी मैत्री 

३० नोव्हेंबर २०१६ - जिल्हा समन्वयक श्री. के.जी.पांचाळ यांनी शाळेला भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली.
शाळा - ZPPS WAZUR (BK.)
Cluster - Kekarjawla 
District- Parbhani


३० नोव्हेंबर २०१६ - परिपाठात मूल्यवर्धनविषयी माहिती देताना जिल्हा समन्वयक श्री.के.जी.पांचाळ.
शाळा - ZPPS WAZUR (BK.)
Cluster - Kekarjawla 
District- Parbhani

No comments:

Post a Comment