Thursday 1 December 2016

Mulyavardhan Updates- December 2016

१ डिसेंबर २०१६ - तोल सांभाळू हा खेळ खेळताना विद्यार्थी. 
शाळा - ZPPS Zendewadi
Cluster - Nipani
District- Osmanabad
इयत्ता - पहिली 
उपक्रम -  सहयोगी खेळ 

१ डिसेंबर २०१६ - 'मित्राचे गुण' हा उपक्रम घेताना श्रीमती अरुणा पालसांडे.  
शाळा - RZP SCHOOL DAHIWAD ADI.WADI 2
Cluster - Birwadi Kanya
District- Raigarh
इयत्ता - तिसरी 
उपक्रम -  मित्राचे गुण

१ डिसेंबर २०१६ - जिल्हा समन्वयक श्री. के.जी.पांचाळ यांनी शाळेस भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली.   
शाळा - ZPPS WANGI
Cluster - Kekarjawla
District- Parbhani
इयत्ता - तिसरी 
उपक्रम -  चिडविण्याचे परिणाम 
\
२ डिसेंबर २०१६ - 'आदर व्यक्त करूया' या उपक्रमाचे भूमिका अभिनय करताना इयत्ता पहिलीचे विद्यार्थी. यावेळेस जिल्हा समन्वयक श्री. अशोक माळी यांनी वर्गास भेट दिली. 
शाळा - ZPPS Zendewadi
Cluster - Nipani
District- Osmanabad
इयत्ता - पहिली 

उपक्रम - आदर व्यक्त करूया



२ डिसेंबर २०१६ - Satkar  of  Parveen  Nusarat  Mam  AT  CPS  CHOUFALA  AS  HER  UPAKRAM  SELECTED  AND  STOOD  3RD  STATE  LEVEL  POSITION.  KENDRAPRAMUKH  KAUTHEKR   SIR  HM  MALWATKAR  MAM  AND  D.C  KONDEKAR. 
Cluster - Chauphala
District- Nanded

२ डिसेंबर २०१६ - दिनांक २ नोव्हेंबर २०१६  रोजी मूल्यवर्धन कार्यक्रम माहिती पञक देतांना जिल्हा समन्वयक भरत माणिक चौधरी व प्राथमिक शिक्षणधिकारी बि.जे पाटील साहेब, माध्यामिक शिक्षणधिकारी श्री.डी एम महाजन साहेब, उपशिक्षधिकारी.डॉ.देवांग साहेब, गटशिक्षणधिकारी.सौ कल्पणा चव्हाण मॅडम विस्तार आधिकारी बिह्राडे साहेब, विस्तार आधिकारी पठाण साहेब, केंद्र प्रमुख ठाकुर सर व जळगाव तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख.
Cluster - Kachner
District- Jalgaon

३ डिसेंबर २०१६ - 'प्राणी होऊया' हा सहयोगी उपक्रम करताना विद्यार्थी.
शाळा - ZPPS Kurne No 2
Cluster - Punas
District- Ratnagiri
इयत्ता - पहिली - चौथी 
उपक्रम - प्राणी होऊया



६ डिसेंबर २०१६ - माझा पाण्याचा वापर या उपक्रमात सहभागी विद्यार्थी, वर्गशिक्षक श्रीमती राव व श्री निकुंभे.
शाळा - Z.P. SCHOOL RAMI
Cluster - Nimgul
District- Dhule
उपक्रम - माझा पाण्याचा वापर



६ डिसेंबर २०१६ - उपक्रमात सहभागी विद्यार्थी व शिक्षक. 
शाळा - Z.P. SCHOOL RAMI
Cluster -Nimgul
District- Dhule
इयत्ता - दुसरी 
उपक्रम - खूप राग आला आणि काय झाले

६ डिसेंबर २०१६ - जिल्हा समन्वयक श्री. पांचाळ यांनी इटली व नागाराजवला या शाळेस भेट देऊन उपक्रमांची पाहणी केली. 
शाळा - Z.P. SCHOOL RAMI
Cluster -Kekarjawala
District- Parbhani

७ डिसेंबर २०१६ - जिल्हा प्राथमिक शाळा सवाणे येथे SMC सदस्य आणि पालक यांची सभा झाली. यामध्ये पालकांना मूल्यवर्धन कार्यक्रमाची माहिती तसेच उपक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच पालकांना मूल्यवर्धनाची माहिती पत्रके दिली. यावेळी मुख्याध्यापक श्री.म्हात्रे, जिल्हा समन्वयक श्री. विकास वाघमोडे उपस्थित होते. 
शाळा - R.Z.P PRI.SCHOOL SAVANE
Cluster - Birwadi 
District- Raigarh

८ डिसेंबर २०१६ - श्री. शांतीलाल मुथ्था यांच्या जालना दौऱ्यासाठी मुख्याध्यापक श्री एल.एम.जोशी यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठक घेतली. 
Cluster - Waghrul (J)
District- Aurangabad
८ डिसेंबर २०१६ - चला गोष्ट लिहूया उपक्रम घेताना श्री. झिंझुरेकर. 
शाळा - ZPPS GANESHNAGAR
Cluster - Kekarjawala
District- Parbhani
इयत्ता - तिसरी 
उपक्रम - चला गोष्ट लिहूया 
८ डिसेंबर २०१६ - शिक्षणाची वारी - नागपूर 


८ डिसेंबर २०१६ - जिल्हा समन्वयक श्री.बंगर उपक्रमाचे निरीक्षण करताना. 
शाळा - Z.P.SCHOOL BAVANINNAGAR
Cluster - Bhavaninagar
District- Sangli
इयत्ता - तिसरी 



८ डिसेंबर २०१६ - उपक्रम विद्यार्थ्यांना समजावून सांगताना श्रीमती गीते.

शाळा - Z.P.PRI SCHOOL MANIK KHAMB

Cluster - Ghoti 2

District- Nashik

इयत्ता - दुसरी 

उपक्रम -  बाबांकडील नाती गोती 
८ डिसेंबर २०१६ - उपक्रमावर चर्चा करताना श्रीमती पाटील.
शाळा - Z.P. SCHOOL PATHARE
Cluster - Nimgul
District- Dhule
इयत्ता - तिसरी 
उपक्रम - वस्तू का रागवल्या असतील 
८ डिसेंबर २०१६ - SMC अध्यक्ष श्री प्रदीप पांचाळ व जिल्हा समन्वयक श्री. पांढरे यांचे स्वागत करताना विद्यार्थी.
शाळा - ZPPS Kurne No 2
Cluster - Punas
District- Ratnagiri

९ डिसेंबर २०१६ - सहयोगी खेळ 'कमानीतून जाऊ' खेळताना विद्यार्थी.
शाळा - ZPPS Zendewadi
Cluster - Nipanil
District- Osmanabad
इयत्ता - पहिली व दुसरी 
उपक्रम - सहयोगी खेळ 

९ डिसेंबर २०१६ -  'नक्षी तयार करुया' हा उपक्रम करताना विद्यार्थी.
शाळा - Z.P. SCHOOL WADADE
Cluster - Nimgul
District- Dhule
इयत्ता - पहिली 
उपक्रम - नक्षी तयार करुया

९ डिसेंबर २०१६ -  'मिळून खाऊया' हा उपक्रम करताना विद्यार्थी.
शाळा - Z.P. SCHOOL WADADE
Cluster - Nimgul
District- Dhule
इयत्ता - तिसरी 
उपक्रम - मिळून खाऊया
१३ डिसेंबर २०१६ - सहयोगी खेळ 'बुटांची रांग व कमानीतून जावू' असे मनोरंजक  खेळ  घेताना  वर्ग शिक्षिका सौ.विद्या पाटील .
शाळा - Z.P.PRI SCHOOL SHIDWADI
Cluster - Ghoti 2
District- Nashik
इयत्ता - दुसरी  
उपक्रम - सहयोगी खेळ 

१४ डिसेंबर २०१६ - मूल्यवर्धन आढावा कार्यक्रम कचनेर येथे उत्साहात संपन्न. मूल्यवर्धन उपक्रमाच्या आढावा बैठकीसाठी श्री. शांतीलाल मुथ्था यांनी शिक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.


 १५ डिसेंबर २०१६ - मूल्यवर्धन आढावा कार्यक्रम कचनेर येथे उत्साहात संपन्न. मूल्यवर्धन उपक्रमाच्या आढावा बैठकीसाठी श्री. शांतीलाल मुथ्था यांनी शिक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्या.









१६ डिसेंबर २०१६ - आईकडील नातीगोती व बाबांकडील नातीगोती गाण्याचे सादरीकरण करताना विद्यार्थी.
शाळा - ZPPS KURNE NO.1
Cluster - Punas
District- Ratnagiri
इयत्ता - पहिली व  दुसरी  
उपक्रम - आईकडील नातीगोती व बाबांकडील नातीगोती
१६ डिसेंबर २०१६ - उपक्रम पुस्तिका गोष्ट - मुलगी, घागर, व जलपरी, गोष्ट तयार करून लिहिताना विद्यार्थी.
शाळा - R.Z.P PRI.SCHOOL SOLAM KOND
Cluster - Birwadi Kanya
District- Raigarh
इयत्ता - तिसरी 

१७ डिसेंबर २०१६ - जिल्हा सोलापूर केंद्र वांगी आणि जेऊर. शिक्षण परिषदेत मूल्यवर्धन विषयी माहती आत्मसात करताना महिला आणि पुरुष शिक्षक.
Cluster - Wangi
District- Solapur

१९ डिसेंबर २०१६ - पोळी व भाजीचा संवाद नाट्यीकरण रूपाने सादर करताना विद्यार्थी. 
शाळा - ZPPS Salumbre
Cluster - Darumbre
District- Pune
इयत्ता - दुसरी 

१९ डिसेंबर २०१६ - कोणाची मद्त घ्याल? उपक्रम घेताना वर्गशिक्षक श्रीमती देवकते. (उदा. प्रसंग - आई , बाबा बाहेर गावी गेले आहेत घराला कुलूप आहे अशावेळी कोणाची मदत घ्याल?) 
शाळा - ZPPS SALGARA BK.
Cluster - Mahamdapur
District- Latur
इयत्ता - तिसरी 
उपक्रम - कोणाची मद्त घ्याल? 
२० डिसेंबर २०१६ - 'बोलके चेहरे' हा उपक्रम घेताना वर्गशिक्षक श्रीमती नाडेकर. 
शाळा - ZPPS Ghoti Girls 1
Cluster - Ghoti  2 
उपक्रम - बोलके चेहरे 

२१ डिसेंबर २०१६ - 'मित्राचे गुण' उपक्रम घेताना शिक्षक श्री. प्रमोद चव्हाण. 
शाळा - ZPPS PUNAS KOND
Cluster - Punas
District- Lanja
उपक्रम - मित्राचे गुण
२१ डिसेंबर २०१६ - "जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मूल्यवर्धन दालन "
दिनांक २१ डिसेंबर २०१६ रोजी ४२ वे जिल्हास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग व विज्ञान गणित शिक्षक संघटना, अहमदनगर तसेच श्री. दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटिल यांच्या संयुक्त विदयमाने नेवासा फाटा त्रिमूर्तीनगर याठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधत मूल्यवर्धन उपक्रमाविषयी माहिती दर्शक फलकयुकत मूल्यवर्धन दालन सदर ठिकाणी उभारण्यात आले होते. यामधून मूल्यवर्धन उपक्रम स्वरूप रचना कार्यवाही शाळेतील विद्यार्थी वर्तन बदल याविषयी मा.श्री.क्षीरसागर सर (जि. प.प्राथ. शाळा, वांजोळी) व प्रविण साळवे (जिल्हा समन्वयक, अहमदनगर) यांनी सविस्तर माहिती प्रदर्शनास भेट देणाऱ्या शालेय विद्यार्थी शिक्षक पालक यांपर्यत, तसेच महाराष्ट्र शासनाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती वरील सर्वांपर्यत पोहचविणयाचा प्रयत्न या माध्यमातून केला. सदर प्रदर्शनास अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री नामदार मा.प्रा. राम शिंदे साहेब व आमदार मा.श्री.बाळासाहेब मुरकुटे साहेबांनी भेट दिली. 
Cluster - Shigve Tukai
District- Ahmednagar

२१ डिसेंबर २०१६ - मूल्यवर्धन उपक्रम संदर्भात पालक सभा.  
शाळा - Z.P.SCHOOL VEVAJI GUJRATI
Cluster - Vevaji 
District- Palghar
२२ डिसेंबर २०१६ - महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागील वर्षभर राबविण्यात येत असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक मा.
श्री. शांतिलाल मुथ्था यांनी आज ज़ि प प्राथ शाळा खोर्दा भेट दिली.या भेटी अंतर्गत सरांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाबाबत शाळेतील विद्यार्थी ,शाळा व्यवस्थापन समिति सदस्य ,पालक यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर सरांनी उपस्थित पालकांना,विद्यार्थ्याना मूल्यवर्धन कार्यक्रमबाबत शुभेच्छा दिल्या.व् या कार्यक्रमा बद्दल समाधान व्यक्त केले. 
शाळा - ZPPS Khorda
Cluster - Talodhi
District- Gadchiroli




२४ डिसेंबर २०१६ - गट चर्चा करताना विद्यार्थी.
शाळा - ZPPS Asara
Cluster - Asara
District- Bhatkuli


२४ डिसेंबर २०१६ - मूल्यवर्धन आढावा कार्यक्रम गडचिरोली येथे उत्साहात संपन्न. मूल्यवर्धन उपक्रमाच्या आढावा बैठकीसाठी श्री. शांतीलाल मुथ्था यांनी शिक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्या.






२४ डिसेंबर २०१६ - 'आपण सगळे राहू' उपक्रम खेळताना विद्यार्थी.
शाळा - ZPPS Kurne No 2
Cluster - Punas
District- Lanja

२५ डिसेंबर २०१६ -'फुग्याचा खेळ' मग्न होऊन खेळणारे विद्यार्थी. 
शाळा - ZPPS Kurne No 2
Cluster - Punas
District- Lanja
उपक्रम - सहयोगी खेळ


२५ डिसेंबर २०१६ - दिनांक २३ डिसेंबर २०१६ रोजी जि.प.शाळा भडी इ-१ली/२री वर्गात मूल्यवर्धन उपक्रमाबद्ल चर्चा करतांना शांतीलाल मुथ्था फाउंडेशनचे प्रतिनीधी श्री. मयूर कर्जतकर,  केंद्र प्रमूख- येडले साहेब, मुख्यध्यापक, शिक्षक,जिल्हा समन्वयक श्री बडगे आंगद. 
शाळा - ZPPS BHADI
Cluster - Mahamdapur
District- Latur


२६ डिसेंबर २०१६ - दिनांक २६/१२/२०१२ रोजी जि.प.प्रा. शाळा भडी येथे शाळाभेट दिल्यानंतर मुख्याध्यापक,  शिक्षक यांच्या सोबत चर्चा केली. विद्यर्थी परिपाठ संपल्यावर smf प्रतिनीधी श्री. मयूर कर्जतकर यांनी विद्यार्थ्यांसोबत शांतता संकेत, वर्गनियम, मदत,स्वच्छता, याबद्ल  चर्चा केली . विद्यार्थी सरांसोबत चर्चा करत होते गीत,संवाद, नाटिका विद्यर्थीनी सादर केले नंतर पंचायत समिती लातूर ऑफिस मध्ये जाऊन मा.श्री पन्हाळे सर यांची भेट घेउन सविस्तर चर्चा केली.  
शाळा - ZPPS BHADI
Cluster - Mahamdapur
District- Latur

२७ डिसेंबर २०१६ - मा.श्री शांतिलाल मुथ्थासाहेब यांची आढावा बैठक वांगी ता.करमाळा जि. सोलापूर येथे संपन्न झाली. 
Cluster - Wangi
District- Solapur


२७ डिसेंबर २०१६ - जिल्हा सातारा, तालुका फलटण, केंद्र विडणी येथे मूल्यवर्धन आढावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस शांतीलाल मुथ्था फौंडेशनचे संस्थापक श्री. शांतीलालजी मुथ्था यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी श्री. विजयसिंह जाधव , गटशिक्षणाधिकारी श्री. संजय धुमाळ तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. 
Cluster - Vidani
District- Satara

२८ डिसेंबर २०१६ - जिल्हा सातारा, तालुका फलटण, केंद्र विडणी येथे मूल्यवर्धन आढावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस शांतीलाल मुथ्था फौंडेशनचे संस्थापक श्री. शांतीलालजी मुथ्था यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी श्री. विजयसिंह जाधव , गटशिक्षणाधिकारी श्री. संजय धुमाळ तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. 
Cluster - Wangi
District- Solapur

२८ डिसेंबर २०१६ -सहयोगी खेळ
शाळा - ZPPS Salumbre
Cluster - Darumbre
District- Pune




२९ डिसेंबर २०१६ - मूल्यवर्धन रांगोळी 
शाळा - ZPPS POHONDUL
Cluster - Kekarjawla
District- Parbhani

३० डिसेंबर २०१६ - smc अध्यक्ष व सदस्य यांच्या बरोबर मध्यवर्धन विषयी माहिती सांगताना. 
Cluster - Birwadi 
District- Raigarh

३० डिसेंबर २०१६ - दिनांक ३० डिसेंबर २०१६ रोजी मूल्यवर्धन उपक्रम आढावा कार्यक्रम चौफळा, नांदेड येथे संपन्न झाला.  सदरिल कार्यक्रमाच्या आढावा बाबतीत श्री शांतीलाल मुथ्था साहेबांनी समाधान व्यक्त केले तर मा CEO साहेबांनी हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्याचे सांगितले तसेच Deputy CEO साहेबांनी तर सेवानिवृत्ति नंतर ‘मूल्यवर्धन’ कार्यक्रमास पूर्ण वेळ देण्याची ग्वाही दिली. 
या कार्यक्रमाला खालील मान्यवरांची उपस्थित होती. 
१. श्री मा सिंगारे साहेब- मुख्यकार्यकारी अधिकारी जि प नांदेड 
२. शांतिलाल मुथथा -smf संस्थापक अध्यक्ष 
३. श्री मा पद्माकर केंद्रे साहेब -उप-मुख्य कार्यकारी अधिकारी जि प नांदेड 
४. सौ बिरगे मँडम-शिक्षणाधिकरि( प्रा) नांदेड 
५. श्री राऊत साहेब -गट विकास अधिकारी पं. स.नांदेड 
६. श्री अशोक देवकरे साहेब -ग शि अ पं स नांदेड 
७. श्री बालाजीराव शिंदे-शि.वि.अ.कें चौफाळा 
८. श्री नंदकुमार कवठेकर केंद्रप्रमुख केंद्र चौफाळा 
९. सर्व मुख्याध्यापक 
१०. केंद्रातील सर्व शिक्षक 
Cluster - Chauphala
District- Nanded