Monday, 13 February 2017

Video

जिल्हा सोलापूर केंद्र वांगी मूल्यवर्धन आढावा बैठकीत मनोगत व्यक्त करत असताना महिला शिक्षक!पत्रमैत्री उपक्रम पुस्तकातील मजकूर गटात वाचताना.वेगळे तरी सारखे हा उपक्रम परिसरात जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून दिला. (भाग १)वेगळे तरी सारखे हा उपक्रम परिसरात जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून दिला. (भाग २)सहयोगी खेळ : कानगोष्टीबाबांकडील नातीगोती उपक्रम घेताना इयत्ता दुसरीचे विद्यार्थी व गाणे सादर करताना


श्री. शांतीलाल मुथ्था साहेब मुलांशी हितगुज करताना कचनेर 3री वर्ग मूल्यवर्धन उपक्रम केद्र कचनेर


मंत्रमुग्ध होऊन उपक्रम पुस्तिकामधील गंमत-जंमत भागातील चित्रामध्ये आवडीचे रंग भरताना इ.1ली,2री चे विद्यार्थी


139 - नगर परिषद शाळा क्र.11 काटोल जि.नागपूर येथील प्रशिक्षण व्हिडीओ

No comments:

Post a Comment