Thursday, 11 August 2016

Mulyavardhan Updates- August


1 ऑगस्ट २०१६- मदत केव्हा आवश्यक असेल तेव्हा या घटकावर जोडी चर्चा करताना विद्यार्थी 

1 ऑगस्ट २०१६- माझे नाव हा उपक्रम घेताना मार्गदर्शक श्री. नंदकिशोर धोटे

1 ऑगस्ट २०१६-ज्ञानप्रबोधिनीने केलेली मूल्यवर्धन पायाभूत चाचणी. या सर्वेक्षण पथकाने विद्यार्थ्यांसह कृतियुक्त संवाद साधला.

1 ऑगस्ट २०१६- मानवी साखळीचा सहयोगी खेळ 

1 ऑगस्ट २०१६-

1 ऑगस्ट २०१६- ज्ञानप्रबोधिनीने केलेली मूल्यवर्धन पायाभूत चाचणी सुरु असताना 


1 ऑगस्ट २०१६- श्रीमती साळुंके यांनी उपक्रम घेतला. श्री. शिवाजी न्हावी यांनी उपक्रमाचे निरीक्षण करून मार्गदर्शन केले. 

1 ऑगस्ट २०१६- ज्ञानप्रबोधिनीने केलेली मूल्यवर्धन पायाभूत चाचणी सुरु असताना.




२ ऑगस्ट २०१६- २९ जुलै २०१६ रोजी जी.प्रा.शाळा मुंढेगाव येथे विद्याभारती प्रशिक्षण केंद्र, पुणे येथून मूल्यमापनाकरिता आलेले अधिकारी 


२ ऑगस्ट २०१६- जी.प्रा.शाळा साळुंब्रे येथे विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच दीप पूजनाने सर्वांचे जीवन प्रकाशमान होवो हासंदेश दिला गेला. 


२ ऑगस्ट २०१६- जोडीचर्चेतून आपल्या शेजाऱ्या बद्दल माहिती सांगताना विद्यार्थी

२ ऑगस्ट २०१६- आपल्याला कोण कोण मदत करतात याची माहिती उपक्रम पुस्तिकेत लिहिताना जी.प्रा. शाळा कवड्जाई येथील विद्यार्थी 

३ ऑगस्ट २०१६- उपक्रम :- आपले शेजारी 

३ ऑगस्ट २०१६- उपक्रम :- आदर व्यक्त करुया, मार्गदर्शक :- श्री. निखार्गे 

३ ऑगस्ट २०१६- जि.प्रा.शाळा झिरावे येथे उपक्रम पुस्तिका भरताना, उपक्रम :- माझे घर कोठे आहे ?
३ ऑगस्ट २०१६- जि.प्रा.शाळा झिरावे येथे उपक्रम पुस्तिका भरताना, उपक्रम :- आनंदाचे मोजमाप
 ३ ऑगस्ट २०१६- उपक्रम पुस्तिका वितरीत करताना मुख्याध्यापक डॉ.रामटेके व जिल्हा समन्वयक श्री. बोरकर.


 ३ ऑगस्ट २०१६- मूल्यवर्धन उपक्रम घेताना श्री. भूटे 


४ ऑगस्ट २०१६- केंद्र कोठारी, जिल्हा चंद्रपूर येथील विविध शाळेत सुरु असलेल्या उपक्रमांची क्षणचित्रे 





४ ऑगस्ट २०१६- विद्यार्थी चित्र रंगवताना 
 ४ ऑगस्ट २०१६- विद्यार्थांना मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकांचे वाटप 

५ ऑगस्ट २०१६- 'माझ्या घरातल्यांना काय आवडते' हा उपक्रम सोडविताना साळुंब्रे शाळेतील विद्यार्थी 

५ ऑगस्ट २०१६- जि.प्रा.शाळा घोटी मुली नं. १ मधील विद्यार्थिनी उपक्रम पुस्तिका सोडविताना 

८ ऑगस्ट २०१६- दिग्रास येथे मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत दैनिक प्रीपाठामध्ये उपस्थित झालेले श्री. सचिन, श्री. शिंदे व  सौ.पवार.
८ ऑगस्ट २०१६- 'माझं घर माझी माणसं' या उपक्रमात बाहुल्या सोबत संभाषण करताना जी.प्रा.शाळा  पोहंडूळ येथील विद्यार्थी 

 ८ ऑगस्ट २०१६- सहयोगी खेळ
  ८ ऑगस्ट २०१६- 'माझे आवडते प्राणी पक्षी' यावर जोडी चर्चा करतना साळुंब्रे येथील विद्यार्थी 
  ८ ऑगस्ट २०१६- मुलांनी उपक्रम पुस्तिकेतील प्राण्यांची चित्रे पाहून प्राण्यांचे गुण सांगितले. त्यानंतर स्वत:चे गुण वर्गासमोर येऊन सांगितले. 
  ८ ऑगस्ट २०१६- 'माझ्यातील गुण व कौशल्ये'  उपक्रम पुस्तिका भरताना विद्यार्थी 

  ८ ऑगस्ट २०१६- उपक्रम पुस्तिका सोडविताना 
  ८ ऑगस्ट २०१६- जि.प्रा.शाळा कोपरा २ येथे "माझ्या घरातल्यांना काय आवडते" हा उपक्रम वर्गात घेत असताना श्री. कदम 

९ ऑगस्ट २०१६- जि.प्रा.शाळा कोपरा २ येथे "माझ्या घरातल्यांना काय आवडते" हा उपक्रम वर्गात घेत असताना श्री. कदम 
 ९ ऑगस्ट २०१६-  ज्ञान प्रबोधिनी तसेच शांतीलाल
 ९ ऑगस्ट २०१६- जिल्हा प्रा. शाळा पलखेडा. उपक्रम - राग खूप आल्यावर 
 ९ ऑगस्ट २०१६- जि.प्रा. शाळा घोटी नं. २ येथे उपक्रम सुरु असताना - रंग माझे आवडते 

  ९ ऑगस्ट २०१६-  ज्ञान प्रबोधिनी तसेच शांतीलाल


  ९ ऑगस्ट २०१६- उपक्रम -  जोडी चर्चा, शाळा 
 १० ऑगस्ट २०१६- 
  १० ऑगस्ट २०१६-
  १० ऑगस्ट २०१६-
 १० ऑगस्ट २०१६- 'आम्ही शाळेत काय काय करतो' उपक्रम घेताना जिल्हासमन्वयक श्री. श्रीधर राव बेलसरे 

  १० ऑगस्ट २०१६- शाळा - जि.प्रा.शाळा कोल्ही १, उपक्रम - माझी ओळख 

  १० ऑगस्ट २०१६- उपक्रम घेताना श्री.सुशील उके 
  १० ऑगस्ट २०१६- जोडी चर्चा 
   १० ऑगस्ट २०१६- बाहुल्या सोबत बोलताना विद्यार्थी 
११ऑगस्ट २०१६- उपक्रमात सहभागी मुल्यदूत - भिला अहिरे, जिल्हा समन्वयक - श्री. मुसळे व विद्यार्थी 

११ऑगस्ट २०१६- यवतमाल जिल्ह्यातील कोल्ही केंद्राला पायाभूत मूल्यवर्धन ऊपक्रमांतर्गत ज्ञान प्रबोधिनी, एस. सी. ई. आर. टी. व एस. एम. एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने पूणे येथुन श्री अनिकेत कुंभार, वश्री अनिल वाठोरे, यांनी जि.प. शाळा कोल्ही /1
व जि.प. शाळा कोल्ही /2 या शाळेत भेट दिली व प्रत्यक्ष दिवसभर पाहणी केली त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हासमन्वयक बेलेसर व केंद्र प्रमुख श्री चंदनखेडे उपस्थित होते.







Thursday, 7 July 2016

मूल्यवर्धन दिन...

 जि.प.प्राथमिक शाळा पारडसिंगा प.स.काटोल जि.नागपूर येथे 5 जुलै 2016 हा दिवस मूल्यवर्धन दिन म्हणून साजरा

महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, जि.प.प्राथमिक शाळा पारडसिंगा  ता.काटोल जि.नागपूर येथे मूल्यवर्धन कार्यक्रमाचा २०१६ या सत्राचा ५ जुलै हा दिवस 'मूल्यवर्धन दिन' म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन मा.सरपंच व सर्व सन्माननीय सदस्य तसेच SMC पदाधिकारी व पालक यांच्या हस्ते झाले. सर्वप्रथम पारडसिंगा या ५००० लोकवस्ती असलेल्या गावातून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये पदाधिकारी, गावकरी, पालक,सर्व शिक्षक व मुले सहभागी झाली होती. यावेळेस विद्यार्थानी गीत गायन केले. घराघरात मूल्यवर्धन कार्यक्रम पोहचविण्यासाठी शाळेत गावाचा नकाशा काढून तेथे मुलांचे सहयोगी खेळ घेण्यात आले.यामध्ये तोल सांभाळू,कानगोष्टि हे खेळ घेण्यात आले.मान्यवरांनी मूल्यवर्धन  हा कार्यक्रम अतिशय पुरक व पोषक असा कार्यक्रम असून मूलांवर लहानपणी योग्य संस्कार केले तर त्याचे यश सध्याच्या व पुढील पिढीसाठी उपयुक्त आहे असे मनोगत व्यक्त केले.