Tuesday 21 June 2016

Mulyavardhan Updates- June (continued)

१८ जून २०१६- नियम  तयार  करताना  केन्द  तळोधी(मो.)  जि.गडचिरोली येथिल शिक्षक
१८ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळेची सुरुवात आज उत्साहपूर्ण वातावरणात झाली.उपस्थित शिक्षकांनी कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला.मा.गजभे स वि अ व  मा.संजय हेडाऊ गशिअ पं स बल्लारपूर यां नी उपस्थितांना मुल्यवर्धन संबंधित बहुमोल मार्गदर्शन केले.यावेळी मुल्यदूत सबदकौर केप्र व रामदास,रविंद्र शिक्षक केंद्र कोठारी पंस बल्लारपूर जि चंद्रपूर तसेच बिड जिल्ह्याचे कार्यक्रम समन्वयक भाऊराव सांगोडे उपस्थित होते.

१८ जून २०१६- केंद्रस्तरीय मूल्यवर्धन  प्रशिक्षणाचे उदघाटन करतांना मालेगाव पंसचे ग.शि.अ. मा. राजेंद्र शिंदे.
१८ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळेत गटचर्चा करून सादरीकरन करतांना केंद्र कोठारी ता.बल्लारपूर जि.चंद्रपूर येथील शिक्षक

१९ जून २०१६- यवतमाल जिल्ह्यातील कोल्ही केंद्राचे तिन दिवशिय मूल्यवरधन कार्यशाळेचे उदघाटन शालासमितीचे अध्यक्ष गजानन पिंजारी व उपाध्यक्ष श्री अशोक राव खडसे तथा समस्त सदस्य गन यांच्या उपस्थितीत व श्री श्रीधर राव बेले जिल्हा समन्वयक यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे मॅडम व श्री सखाराम वाघुंबरे पूणा यांची उपस्थिती होती या कार्यशाळेत बावीस शिक्षक हजर होते
नियोजना नुसार आजच्या कार्यशाळेचे उदघाटन झाले
त्याचे काही क्षणचित्रे

१९ जून २०१६- अनंतराव सराफ विद्यालय शेलापूर जि बुलडाणा येथे मूल्यवर्धन कार्यशाळेचा दुसरा दिवस अतिशय उत्साहात पार पडला.
१९ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळा
१९ जून २०१६- दि.17जुन ते 19जुन 2016 केंद्र - महमदापुर ता.जि.लातूर मुल्यवधॆन प्रशिक्षण घेण्यात आले. उपक्रम सादरीकरणाची कांही क्षणचित्रं

१९ जून २०१६- गोदिया जिल्हा गोरेगाव तालुक्यातील मोहगाव /तिल्लि केन्र्दात सुरू असलेल्या मूल्यवर्धन कार्यशाळाच्या दुसऱ्या दिवसी शिक्षकानी उत्साहाने सहभाग घेतला त्यातील जोडी चर्चा ,गटचर्चा तील काही क्षणचित्रे


२० जून २०१६- मानवी साखळीचा खेळ 

२० जून २०१६- अनंतराव सराफ विद्यालय शेलापूर जि बुलडाणा येथे कार्यशाळेचा तिसरा दिवस संपन्न झाला. शिक्षकांचा मूल्यवर्धन कार्यशाळेसमंधी feedback घेतल्यानंतर केंद्रप्रमुख श्री. प्राणकर सर यांनी मार्गदर्शन केले.
👉🏻अशा प्रकारे मूल्यवर्धन कार्यशाळा संपन्न झाली.


२० जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळा ग्रुप फोटो 

२० जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी गटात कार्य करतांना व उपक्रमाचे सादरीकरण करतांना केंद्र कोठारी पं स बल्लारपूर जि.चंद्रपूर. समारोपाच्या प्रसंगी शिक्षकांनी मुल्यवर्धन कार्यक्रम अत्यंत उपयोगी आहे.संपूर्ण तालुक्यात सोबतच चालू सत्रातच  सुरू करण्यात यावा जेणेकरून याचा मुलांना लवकर फ़ायदा होईल.अध्ययन साहित्य खूप अभ्यासपुर्वक बनवलेले आहेत असे मत व्यक्त केले.या प्रसंगी नजिकच्या बामणी केंद्राच्या केंद्रप्रमुख अय्यर मॅम उपस्थित होत्या. मा.ग.शि.अ. यांनी कार्यशाळेला भेट देऊन कार्यशाळा व्यवस्थित सुरू असल्याचे समाधान व्यक्त केले.
 २० जून २०१६- उपक्रमाचे सादरीकरण करताना

 २० जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळा ग्रुप फोटो 

 २० जून २०१६- जोडी चर्चा करतांना 


 २० जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळा ग्रुप फोटो 

२० जून २०१६- जोडी चर्चा करतांना 

२० जून २०१६- अहवाल नाट्यरूपात सादर करताना 
२१ जून २०१६- 18जून 2016ते 20 जून 2016 या कालावधीत  पारडसिंगा केंद्र प.स.काटोल जि.नागपूर   अंतर्गत मूल्यवर्धन कार्यक्रमाची कार्यशाळा गट साधन केंद्र काटोल येथे घेण्यात आली.या कार्यशाळेचे उद्दघाटन.मा.संदीपजी सरोदे सभापती प.स.काटोल तसेच गटशिक्षणाधिकारी श्री.उत्तमजी काकडे शि.वि.अ.श्री जयराजजी गहलोद,संतोषजी सोनटक्के,शा.पो.आधिकारी श्री गौर साहेब यांच्या हस्ते झाले. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री राजू धवड, श्री दिलीप केने ,श्री राजू तिजारे व श्री सचिन वाळुंजकर निरीक्षक तथा तज्ज्ञ मार्गदर्शक, पुणे हे उपस्थित होते.कार्यशाळेला श्री आनिल कोल्हे उप.शिक्षणाधिकारी नागपूर तसेच जि. समन्वयक श्री गोपालजी घाडगे व एस.एम.एफ.व शिक्षणतज्ञ पुणे यांनी भेट दिली.व सर्व प्रशिक्षणार्थी यांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या.व समाधान व्यक्त केले. सुत्रसंचालन श्री दिलीप केने व आभार श्री राजू धवड यांनी व्यक्त केले. सर्व शिक्षकांनी गटकार्यात आवडीने भाग घेतला,प्रश्न विचारण्याचा खेळ घेण्यात आला,उपक्रमांचे गटात सादरीकरण शिक्षकांमार्फत करण्यात आले,शेवटी शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्या प्रतिक्रिया "आम्ही असे प्रशिक्षण पहिल्यांदाच अनुभवले,हे प्रशिक्षण इतर प्रशिक्षणा पेक्षा वेगळे होते,हे प्रशिक्षण अतिशय आनंददायी होते,अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे"अशा अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. अशा खेळीमेळीच्या व आंनदायी वातावरणात ही कार्यशाळा यशश्वीरित्या पार पडली.




२१ जून २०१६- 



२२ जून २०१६- मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळा क्षणचित्रे 

२२ जून २०१६- 21जून 2016ते 24जून 2016 या कालावधीत महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे याच्यावतीने नागपूर जिल्ह्यातील काटोल व नरखेड तालुक्यामध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम प्रशिक्षण सुरू आहे.मूल्यवर्धन कार्यक्रमाची कार्यशाळा अरविंद इंडो पब्लिक स्कुल  काटोल येथे घेण्यात आली.या कार्यशाळेचे उद्दघाटन.डॉ.आयुशीताई आशिषजी देशमुख  यांच्या हस्ते झाले.या कार्यशाळेला प्रमुख आतिथी मा. संदिपजी सरोदे सभापती प.स.काटोल तसेच भाऊसाहेब भोगे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री सरोदे सर,श्री रमेशजी फिस्के, गटशिक्षणाधिकारी श्री.उत्तमजी काकडे शि.वि.अ.श्री जयराजजी गहलोद,संतोषजी सोनटक्के, SMF  तज्ज्ञ टीम, पुणे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला  श्री राजू धवड श्री दिलीप केने ,श्री राजू तिजारे श्री गोपाल घाडगे तज्ञ मार्गदर्शक काटोल हे उपस्थित होते. प्रत्यक्ष कृती,अध्यापन,खेळ, सर्व शिक्षकांनी गटकार्यात आवडीने भाग घेतला, उपक्रमांचे गटात सादरीकरण शिक्षकांमार्फत करण्यात आले,शेवटी शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.



२२ जून २०१६- मोहगाव तिल्ली  जि.गोंदिया येथे मूल्यवर्धन कार्यशाळा अतिशय उत्साहात पार पडली.यातील काही क्षण.



२३ जून २०१६- SMF Pune व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने काटोल व नरखेड जि.नागपूर या दोन्ही तालुक्यात सुरू असलेल्या कार्यशाळेला तिसऱ्या दिवशी आदरणीय डॉ.आयुशीताई आशिशजी देशमुख व रुबेन मॅम यांनी भेट दिली.व प्रत्येक मूल्यवर्धन कार्यक्रमाची पाहणी केली.त्याची क्षणचित्रे.

२७ जून २०१६- मनोगत व्यक्त करतांना मा.आमदार आशिषजी देशमुख साहेब
२७ जून २०१६- मनोगत व्यक्त करतांना जि.प.नागपूर शिक्षण सभापती उकेशजी चव्हाण साहेब
२७ जून २०१६- मनोगत व्यक्त करतांना आदरणीय संगीता घोडेकर मॅम (MSCERT पुणे )
२७ जून २०१६- मनोगत व्यक्त करतांना आदरणीय रत्ना गोसावी मॅम
२७ जून २०१६- काटोल व नरखेड तालुका मुल्यवर्धन कार्यशाळा प्रशिक्षण समारोप जि.नागपूर
२७ जून २०१६- मूल्यवर्धन कार्यशाळा क्षणचित्रे



२९ जून २०१६-  उजविकडे मानणीय शिक्षणाधिकारी दिपेंद्रजी लोखंडे साहेब  मध्यभागी प्राथमिक शाळा पारडसिंगा मुख्याध्यापक श्री.एन.ए.ठाकरे डाविकडे जि.प.हायस्कूल पारडसिंगा मुख्याध्यापक श्री अशोकजी भांगे


३० जून २०१६- जोडी चर्चा करुन आपल्या आवडी-निवडी सांगतांना विद्यार्थी




No comments:

Post a Comment